“Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (UPSC करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande” has been added to your cart. View cart

Madhyayugin Bhartacha Itihas
₹345.00 Original price was: ₹345.00.₹258.75Current price is: ₹258.75.

Adhunik Jagacha Itihas आधुनिक जगाचा इतिहास
₹595.00 Original price was: ₹595.00.₹446.25Current price is: ₹446.25.
Adhunik Jagacha Itihas
₹355.00 Original price was: ₹355.00.₹194.36Current price is: ₹194.36.
P. G. Joshi
96 in stock
Categories: History, History, MPSC Optional Subjects, Old but Useful 45%
Description
केंद्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आणि पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी यांना उपयुक्त संदर्भ…
आधुनिक जगाचा इतिहास
लेखक डॉ.पी.जी.जोशी
केंद्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी व पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे विद्यार्थी यांना उपयुक्त असे डॉ.पी.जी.जोशी यांच्या व्यासंगी लेखणीतून अन् लेखणीच्या व्यासंगातून साकारलेले ‘अभ्यासशिल्प’
K’सागरीय…
केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांवर अभ्यासक्रमानुसार रचना केलेली मराठी माध्यमातील पुस्तके काल-परवापर्यंत उपलब्ध नव्हती. अशा पुस्तकांच्या अभावी या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थिमित्रांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचा अनुभव मी स्वतः अन् तोही अनेक वर्षे घेतलेला आहे. महाविद्यालयीन स्तरावरील तथाकथित ‘टेक्स्ट’ म्हणून संबोधिली जाणारी पुस्तके केंद्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अतिशय तोकडी पडतात. अनेकदा संबंधित पुस्तकाच्या लेखकांचे ज्ञानही पदवी वा पदव्युत्तर परीक्षा देताना त्यांनी जो काही अभ्यास केलेला असतो तितकेच मर्यादित राहते आणि तेथेच थांबलेले असते;त्यामुळे आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज पुरी करण्यास आणि त्यांची ज्ञानक्षुधा भागविण्यास ती अपुरी पडतात, ही बाब लक्षात घेऊन प्रकाशनाने केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील अनिवार्य तद्वतच वैकल्पिक विषयांवर अभ्यासक्रमानुसार रचना केलेली एक ग्रंथमालिका साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
इतिहास या वैकल्पिक विषयाच्या दुसऱ्या पेपरमधील अभ्यासक्रमानुसार रचना केलेला प्रस्तुतचा संदर्भ हे या मालेतील एक पुष्प होय.
या संदर्भाची रचना साकारताना प्रस्तुतचा संदर्भ केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी तर उपयुक्त ठरावाच पण पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तो उपयुक्त ठरावा व आपल्या परीक्षेची तयारी करतानाच केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचीही तयारी करणे त्यांना सहजगत्या शक्य व्हावे,असा समन्वयीत दृष्टिकोन अंगीकारला आहे.
डॉ. पी.जी.जोशी यांच्यासारख्या या विषयातील गाढ्या व्यासंगी व अभ्यासू सुहृदाच्या लेखणीतून प्रस्तुतचा संदर्भ साकारला आहे.डॉ.जोशी यांनी हे पुस्तक लिहिताना घेतलेले परिश्रम,त्यांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव आणि अव्याहत व्यासंग यांचा प्रत्यय आपणास पुस्तकाच्या पानापानांतून आणि ठायी ठायी आल्याशिवाय राहत नाही.अध्ययनाशी असलेली त्यांची नाळ अद्यापि तुटली नसल्याने प्राध्यापकाच्या ठायी असणारी प्रगल्भता आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा यांचा मनोज मिलाफ आपणास डॉ.जोशी यांच्या लेखनात आढळतो.
जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचना;पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्त्व दिले गेले आहे,हे विचारात घेऊन त्या त्या प्रकरणाला दिले गेलेले महत्त्व;महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरणरचना व नेहमीची साधी,सोपी भाषा ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावतील,यात शंकाच नाही.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ केंद्र लोकसेवा आयोग / Kendra Lokseva Ayog
⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1
⚫ पेपर ४ / GS Paper 4
⚫ MPSC / UPSC भारतीय वारसा आणि संस्कृती / MPSC / UPSC Art & Culture Subject
⚫ इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह / History & Geography With Maharashtra
⚫ MPSC इतिहास / MPSC History
⚫ UPSC इतिहास / UPSC History
⚫ भाषांतरित संदर्भ / Translated Books
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC
⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation, Post Graduation History Syllabus
⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus
⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / Competitive Exam History Subject
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs
#upschistory #upschistoryoptional #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc #worldhistory
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (UPSC करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande
Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)
History of Ancient India History of Ancient India – प्राचीन भारताचा समग्र इतिहास (डॉ. जे. एल. मेहता, सरिता मेहता) (मराठी अनुवाद : डॉ. एम. व्ही. काळे)
India Since Independence
We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.
Author : Bipin Chandra
Translator : M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar
Editor : K’sagar
ISBN : 9788192778945
Edition : 2023-24
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Bipan Chandra
Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.
India Since Independence, History, K'Sagar Book Madhyayugin Bharat (NCERT) मध्ययुगीन भारत
Maharashtratil Samajsudharak महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती (के’सागर)
Maharashtratil Samajsudharak महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती (के’सागर)
For preparing for Maharashtra Public Service Commission (MPSC) Group A, B, and C competitive exams focusing on social reformrs in Maharashtra and India, by Ksagar Publications
1. Maharashtratil Samajsudharak (Social Reformers in Maharashtra)
-Jyotiba Phule
-Savitribai Phule
-Mahatma Jyotirao Phule
- Dr.B.R. Ambedkar
-Gopal Krishna Gokhale
-Lokmanya Tilak
important book for DC, DYSP exam also useful for university exam.
Reviews
There are no reviews yet.