Madhyayugin Bharat-Mughal Samrajya Khand -2 मध्ययुगीन भारत खंड-२
Madhyayugin Bharat-Mughal Samrajya Khand -2 मध्ययुगीन भारत खंड-२ Original price was: ₹475.00.Current price is: ₹356.25.
Back to products
Adhunik Jagacha Ithihas
Adhunik Jagacha Itihas Original price was: ₹355.00.Current price is: ₹194.36.

Madhyayugin Bhartacha Itihas

Original price was: ₹345.00.Current price is: ₹258.75.

Author        :      Gaydhani

Edition        :      2024

ISBN             :     9788195914111

Language ‏   :     Marathi

Publisher   ‎ :     K’sagar Publications 

196 in stock

Description

‘प्राचीन भारताचा इतिहास’या बिद्यार्थिप्रिय ग्रंथाचे कर्ते प्रा.रं.ना.गायधनी यांच्या व्यासंगातून साकारलेला आणि ओघवत्या लेखणीतून उतरलेला संदर्भ ग्रंथ…

केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार केंद्र व राज्यसेवा पूर्व परीक्षा पदवी व पदव्युत्तर परीक्षा सेट-नेट परीक्षा आदींसाठी

मध्य युगीन भारताचा इतिहास
इ.सन ७५० ते १७६१ पर्यंतच्या विस्तृत कालखंडाचा परीक्षाभिमुख परामर्श दिल्ली सल्तनत,मुघलशाही,मराठेशाही ह्यांच्या कामगिरीचा परामर्श घेणारा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ
केंद्र व लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन या विषयांतर्गत पेपर चार मधील भारतीय कला-संस्कृती या घटकाच्या तयारीसाठी ही अत्यंत उपयुक्त तसेच पदवी व पदव्युत्तर आणि नेट-सेट आदी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

के’सागरीय…

केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षांस बसणाऱ्या विद्यार्थिमित्रांना सामान्य अध्ययन या विषयांतर्गत ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या विषयाची परिपूर्ण तयारी करता यावी, तद्वतच वर नमूद आयोगांच्या मुख्य परीक्षांतील इतिहास या वैकल्पिक विषयातील ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या घटकाचीही तितकीच तयारी व्हावी, या दृष्टिकोनातून प्रस्तुतच्या ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या ग्रंथाची रचना केली गेली आहे. प्राचार्य रं. ना. गायधनी यांच्या लेखणीतून साकारलेला प्रस्तुतचा संदर्भ उपरोक्त मुख्य परीक्षांतील पेपर चार मधील भारतीय कला-संस्कृती या घटकाच्या तयारीसाठीही उपयुक्त सिद्ध होईल.

प्रस्तुतच्या ग्रंथाची रचना साकारताना इ. स. ७५० ते १७६१ या हजार वर्षांच्या विस्तृत कालखंडाचा आणि या कालखंडात भारतभूमीच्या रंगमंचावर अवतीर्ण होऊन आणि आपापल्या भूमिका बजावून पडद्याआड गेलेल्या सुलतानशाही, मुघलशाही आणि मराठेशाही यांच्या भल्या-बुऱ्या कामगिरीचा; त्यांच्या गुण-दोषांचा; त्यांच्या जमेचा आणि उणिवांचा परामर्श गुरुवर्य गायधनी सरांच्या व्यासंगी लेखणीने घेतला आहे.

इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या तिन्ही भाषां-वरील प्रभुत्व आणि इतिहास अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या वयोवृद्ध ज्ञानतपस्व्याने सिद्ध केलेला हा ग्रंथ माझ्या विद्यार्थिमित्रांची त्यांच्या यशोमार्गावरील वाटचाल निश्चितच सुकर करील आणि माझ्या विद्यार्थि-मित्रांबरोबरच अध्यापक-प्राध्यापक वर्गासही तो तितकाच उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

पुस्तकाची गुणवत्ता अधिक वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थिमित्रांकडून तद्वतच अध्यापक-प्राध्यापकांकडून काही सूचना प्राप्त झाल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

Madyayugin Bharatacha Itihas -Gaydhani

Available at Ksagar Publications www. ksagar.com or call on 9823118810 / 02024450125

History of Medieval India 750 to 1761 
Very useful for UPSC & MPSC pre and main exams as well as NET-SET,graduation and post graduation exams and all 
competitive exam oriented counseling for the period from 750 to 1761 AD, Delhi Sultanate, Mughal Sultanate, Maratha Shahi period study preparation 
as well A student who prepares for art and culture along with history is a favorite language of K'Sagar reference

 

#upschistorysyllabus #ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc #indianhistory #historyofindia

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.