“Modern India (NCERT) मॉडर्न इंडिया (NCERT) (डॉ. बिपन चंद्र) (मराठी अनुवाद : डॉ. एम. व्ही. काळे, संपादन-संस्करण : के’सागर)” has been added to your cart. View cart

Saral Seva Bharti Pariksha - Sampurna Margdarshak
₹595.00 Original price was: ₹595.00.₹446.25Current price is: ₹446.25.

Sampurna Police Constable + Police Constable 78 Prashnapatrika + Police Constable-40 Prashnapatrika + Police Constable 25 Nivdak Prashnapatrika
₹2,315.00 Original price was: ₹2,315.00.₹926.00Current price is: ₹926.00.
Ethics Integrity and Aptitude
₹395.00 Original price was: ₹395.00.₹296.25Current price is: ₹296.25.
Categories: Ethics, General Studies IV, General Studies IV (Ethics), Specific Books
Description
UPSC-MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर-4 📚📖📘 💯🎯
या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बव्हंशी केंद्र लोकसेवा परीक्षेप्रमाणेच राहणार आहे.
यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातच होत होती;ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे.
बऱ्याचश्या विद्यार्थांना हा बदल खूपच मोठा म्हणजे अगदी Drastic म्हणावा असा वाटतो.नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीत पुस्तके नाहीत;
असे बऱ्याच विद्यार्थांना वाटते,किंवा तसा समज पसरलेला आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
खरे तर,ह्या नव्या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवर के’सागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले असून
उर्वरित विषयांवर संदर्भ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
प्रस्तुतचा संदर्भ सामान्य अध्ययन पेपर चौथा एथिक्स इन्टिग्रिटी ॲन्ड ॲप्टिट्यूड(नीतीशास्त्र,सचोटी व अभिवृत्ती) या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार आधारित असून
संदर्भाची रचना युपीएससीने २०१३ ते २०२४ या कालावधीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या विषयावर विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे अशी केली आहे.
उपरोक्त प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे घटकनिहाय दिली आहेत.
डॉ.आशिष जैतपाळ 📚📖📘✍️ यांनी घटक निहाय प्रश्न व त्यांची उत्तरे देता-देता वरील विषयही आपणास सर्वांगांनी समजून दिला आहे.
नव्या पिढीतील या अभ्यासू आणि व्यासंगी युवा लेखकाची भाषा साधी-सोपी आणि सर्वांना समजेल अशी आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
त्या मुळे
काहीसा वृक्ष आणि तत्वज्ञानाच्या अंगाने जाणारा हा विषय ते सहजगत्या साधा-सोपा बनवून आपलासा करतात.परीक्षाभिमुख असूनही विषयास पुरे-पूर न्याय देणारा हा संदर्भ आपणास आपल्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देईल,
या खात्रीसह के’प्रकाशन आपल्या हाती सोपवीत आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️🎯📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️🎯
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Bhartachi rajyaghatna & Rajkiya wyavahar
Bhartachi Rajyaghatna भारताची राज्यघटना
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
Maharashtratil Jilhe महाराष्ट्रातील जिल्हे
Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज
Prof. V. B. Patil
MPSC Pre, MPSC Main, Gat B Pre Exam, Gat C Combine Pre Exam, All Competitive Exam
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_SnjEnMW47U?si=kL68dzluN3cELVX8" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>
Reviews
There are no reviews yet.