You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.
Adhunik Jagacha Itihas
₹355.00 Original price was: ₹355.00.₹196.32Current price is: ₹196.32.
Prachin Bhartacha Itihas प्राचीन भारताचा इतिहास : MPSC-UPSC मुख्य परीक्षा (प्रा. रं. ना. गायधनी)
₹425.00 Original price was: ₹425.00.₹297.50Current price is: ₹297.50.
Adhunik Jagacha Itihas आधुनिक जगाचा इतिहास
₹595.00 Original price was: ₹595.00.₹416.50Current price is: ₹416.50.
Dr. Hukumchand Jain & Dr. Krishanchandra Mathur
Adhunik Jagacha Itihas, K’Sagar Books, Itihas, MPSC Main, UPSC Main
Author : Dr. Hukumchand Jain & Dr. Krishanchandra Mathur
Edition : 12 th
ISBN : 9789384730154
Language : MARATHI
Publisher : K’sagar Publications
74 in stock
Categories: History, History, Marathi UPSC, MPSC Optional Subjects, Specific Books
Description
के’सागरीय….
डॉ. हुकमचंद जैन,विभागाध्यक्ष,इतिहास विभाग,राजकीय महाविद्यालय कोटा आणि डॉ. कृष्णचंद्र माथुर,वरिष्ठ प्रवक्ता,इतिहास विभाग,राजकीय महाविद्यालय,भीलवाडा.माझ्या मनाला भावलेल्या,मला बौद्धिकदृष्ट्या पटलेल्या तद्वतच वैचारिकदृष्ट्या रुचलेल्या आधुनिक जगाच्या इतिहासावरील ग्रंथाचे हे लेखकद्वय होत.
इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या राजकीय घटनांची गोळाबेरीज, युद्धातील जय-पराजय व त्यांची मीमांसा आणि कर्तृत्ववान राज्यकर्त्यांची चरित्रमालिका अशी एक रूढ धारणा आहे. आदरणीय जैन व माथुर या लेखकद्वयाचा ‘अ हिस्टरी ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’हा इंग्रजी ग्रंथ प्रस्तुतच्या रूढ धारणेस छेद देणारा ठरावा.गतकालीन आणि त्यातही विशेषत्वाने राजकीय घटनांचे कालानुरूप संकलन करून इतिहासलेखक बनू पहाणाऱ्याची फौज आज उभी राहत असताना आणि आपल्याबरोबरच आपल्या मागून येणाऱ्यांनाही मुळातच चुकीच्या असलेल्या संकल्पनेच्या खोल गर्तेत ढकलीत असताना, इतिहास म्हणजे नेमके काय आणि इतिहास-लेखन नेमके कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठच जैन-माथुर या लेखकद्वयाने घालून दिला आहे.
लेखनामागे विशेषत्वाने इतिहास लेखना मागे एक विशिष्ट दृष्टी असणे किंबहुना,अनेक चुकीच्या दृष्टिकोनांची भाऊगर्दी असताना एक निर्दोष दृष्टिकोन जपणे
अगत्याचे असते.लेखकद्वयाने आपल्या लेखनात हा निर्दोष दृष्टिकोन सातत्याने जपला आहे.
गतकालीन घटनांचा राजकीय इतकेच नव्हे तर, सामाजिक आणि सांस्कृतिक परामर्श घेतानाही खरे तर, इतिहास ज्याने घडविलेला असतो,इतिहास ज्याच्यासाठी लिहावयाचा असतो आणि ज्याला तो अभ्यासावयाचा असतो तो सामान्य माणूसच इतिहासातून नेमका हरविलेला असतो. लेखकद्वयाचे लेखन या सामान्य माणसास केंद्रबिंदू मानते. साहजिकच,त्यांनी लिहिलेला इतिहास हा सामान्य माणसास न विसरता लिहिला जातो आणि त्यामुळेच तो खराखुरा इतिहास ठरतो!
वरील लेखकद्वयाचा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन तर्क-बुद्धीला पटणारा आणि ऐतिहासिक घटनांच्या कसोटीवर उतरणारा आहे;आणि त्यामुळेच तो निर्दोष आणि यथार्थही आहे.
लेखकद्वयाच्या लेखनातून त्यांच्या गाढ्या व्यासंगाचे, त्यांच्या विद्वत्तेचे आणि त्यांच्या विद्वत्तेच्या सखोलतेचे दर्शन जसे आपणास घडते तसेच त्यांच्या संयमित आणि निष्पक्षपाती लेखणीचा आणि लेखणीच्या लालित्याचा मनोज्ञ आविष्कारही घडतो-आपणास भावतो. लेखकद्वयाच्या लेखनातून आपणास जसे एका अभ्यासू इतिहास-संशोधकाचे दर्शन घडते तसेच त्यांच्यातील ललित लेखकही आपणास ठायीठायी भेटतो.
आधुनिक जगाच्या इतिहासाला न्याय देणाऱ्या, या इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे वास्तववादी चित्रण अन् निष्पक्षपाती मूल्यमापन करणाऱ्या या इंग्रजी संदर्भग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे आणि या ग्रंथाला यथायोग्य न्याय देण्याचे कार्य या ग्रंथाच्या दर्जा व गुणवत्तेमुळे खरे तर, अवघड बनलेले ! हे काम माझे मित्र प्रसिद्ध अनुवादक श्री. अनिल काळे यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. इतिहास विषयातील एक ज्येष्ठ व अभ्यासू प्राध्यापक डॉ. एम. व्ही. काळे यांनी मूळ हस्तलिखित तपासून त्यात काहीही चूक राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संपादन-संस्करणाचे जे अल्प-स्वल्प काम माझ्या वाट्यास आले ते मी यथामती, यथाशक्ती अन् यथागती पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
आधुनिक जगाच्या इतिहासाच्या प्रगत अभ्यासाच्या प्रागतिक तद्वतच चिकित्सक दृष्टिकोनाचे एक नवे दालन महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि इतिहास विषयाच्या अध्यापक-प्राध्यापकांना मुक्त करून देण्याची जी संधी आज मला लाभली आहे; त्याबद्दल लेखकद्वयाचे ऋण व्यक्त करणे व त्यांच्या ज्ञानास आणि इतिहास-संशोधन कार्यास अभिवादन करणे,हे मी माझे कर्तव्य समजतो.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ राज्यसेवा मुख्य परीक्षा / Rajyaseva Mukhya Pariksha
⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1
⚫ पेपर ४ / GS Paper 4
⚫ भारतीय वारसा आणि संस्कृती / Art & Culture
⚫ इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह / History & Geography With Maharashtra
⚫ MPSC इतिहास / MPSC History
⚫ UPSC इतिहास / UPSC History
⚫ भाषांतरित संदर्भ / Translated Books
⚫ पर्यायी विषय / Optional Subject
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC
⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation, Post Graduation History Syllabus
⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus
⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / competitive Exam History Subject
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #maharashtrahistory #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc #mpschistorymcqs
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
आधुनिक जगाचा इतिहास
Related products
Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
CSAT Paper-2 Samagra Margadarshk पेपर-२ समग्र मार्गदर्शन
India Since Independence
We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.
Author : Bipin Chandra
Translator : M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar
Editor : K’sagar
ISBN : 9788192778945
Edition : 2023-24
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Bipan Chandra
Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.
India Since Independence, History, K'Sagar Book Indias struggle for independence
Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज
Prof. V. B. Patil
MPSC Pre, MPSC Main, Gat B Pre Exam, Gat C Combine Pre Exam, All Competitive Exam
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_SnjEnMW47U?si=kL68dzluN3cELVX8" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>

Reviews
There are no reviews yet.