You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Staff Nurse 34 Prashnapatrika
₹395.00 Original price was: ₹395.00.₹296.25Current price is: ₹296.25.

Talathi Samagra Margadarshak
₹455.00 Original price was: ₹455.00.₹341.25Current price is: ₹341.25.
Vanrakshak Bharti -Prashnapatrika
₹225.00 Original price was: ₹225.00.₹168.75Current price is: ₹168.75.
96 in stock
Categories: Current Exam, Specific Books
Description
वनरक्षक भरती TCS/IBPS पॅटर्न
वने,पर्यावरण जैवविविधता,वन्यजीव विशेष 📚📖📘
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत मोठ्या प्रमाणावर वनरक्षक पदांची भरती होणे नियोजित आहे.📚📖📘
वनरक्षक पदांसाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.वन रक्षक लेखी परीक्षेत पर्यावरण विषयक
सामान्यज्ञान,बौद्धिक चाचणी,मराठी,इंग्रजी हे विषय समाविष्ठ असून १२० गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.📚📖📘
सामान्यज्ञान घटकाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थांना वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यासाठी अल्पवधीत सराव होण्यासाठी वेळ व नियोजनात अचूकता येण्यासाठी
डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती अन्नदाते,प्रा.अंकुश बनसोडे व सारिका बनसोडे ह्यांच्या दीर्घ अनुभवातून साकारलेला परीक्षाभिमुख संदर्भ…📚📖📘 💯✍️🎯
🟥 संदर्भाची वैशिष्ठये :
✅ घटकनिहाय १२०० पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव,
✅ वेळ नियोजनात अचूकता,
✅ परीक्षाभिमुख संदर्भाची मांडणी,
वनरक्षक परीक्षेसाठी सामान्यज्ञान घटकाची तयारी करण्यासाठी प्रस्तुतचा घटक विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा संदर्भ…📚📖📘 💯✍️🎯
वनरक्षक भरती TCS/IBPS पॅटर्न📚📖📘
वने,पर्यावरण जैवविविधता,वन्यजीव विशेष📚📖📘
Purchase Link:-https://ksagar.com/product/vanrakshak-mahabharati-2019-prashnapatrika/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के’सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.📚📖📘
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
All in One Samanyadnyan GK
Anivarya Marathi अनिवार्य मराठी
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
Indias struggle for independence
Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज
Prof. V. B. Patil
MPSC Pre, MPSC Main, Gat B Pre Exam, Gat C Combine Pre Exam, All Competitive Exam
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_SnjEnMW47U?si=kL68dzluN3cELVX8" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>
Reviews
There are no reviews yet.