“CSAT Paper-2 Samagra Margadarshk पेपर-२ समग्र मार्गदर्शन” has been added to your cart. View cart



Vidhi - LAW
₹425.00 Original price was: ₹425.00.₹318.75Current price is: ₹318.75.

Engraji Va Marathi Atyavashayak Nibandh | इंग्रजी व मराठी — अत्यावश्यक निबंध (प्रा. विजयकुमार वेदपाठक) (संस्करण : के’सागर)
₹325.00 Original price was: ₹325.00.₹243.75Current price is: ₹243.75.
Samgra Samany Vidnyan समग्र सामान्य विज्ञान
₹345.00 Original price was: ₹345.00.₹258.75Current price is: ₹258.75.
Prof. Navnath Jadhav
82 in stock
Categories: General Science, General Science, General Science, General Studies IV, Paper I, Paper II, Specific Books
Description
भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र व संगणकशास्त्र
समग्र सामान्य विज्ञान
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील तद्वतच सहायक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षेतील ‘सामान्य विज्ञान’ या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार-
नव्या परीक्षा पद्धतीची अन् वाढत्या काठिण्य पातळीची जाण आणि भान ठेवणारा संदर्भ-
सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त…..
K’सागरीय
राज्यसेवा पूर्व परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा, राज्य कर निरीक्षक पूर्व परीक्षा व सहायक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा या परीक्षांच्या अभ्यासक्रमात अलीकडेच मूलभूत स्वरूपाचे बदल करण्यात आलेले. या बदलांतील एक समान भाग म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन या पहिल्या पेपरच्या अभ्यासक्रमात तद्वतच उपरोक्त अन्य पर्दासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांमधील सामान्य क्षमता चाचणीच्या अभ्यासक्रमात केला गेलेला ‘सामान्य विज्ञान’ या घटकाचा समावेश. कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक या व अन्य पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांमध्येही सामान्य विज्ञान हा घटक अनिवार्य ठरलेला. या सर्व बाबींवरून अलीकडील काळात स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान या घटकाला दिलेले महत्त्व लक्षात यावे.
‘सामान्य विज्ञान’ या विषयावर प्रकाशनाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या प्रा. कविता भालेराव लिखित ‘संपूर्ण सामान्य विज्ञान’ या पुस्तकास विद्यार्थी मित्रांचा उदंड प्रतिसाद लाभलेला. आतापर्यंत या पुस्तकाच्या वीस आवृत्त्या प्रकाशित झालेल्या. त्यातूनच या पुस्तकास समांतर असे सामान्य विज्ञानाचे आणखी एक पुस्तक आकारास यावे पण त्यामध्ये या पुस्तकापेक्षा वेगळी माहिती असावी, अशी एक कल्पना समोर आली.
माझे तरुण, उत्साही व होतकरू मित्र प्रा. नवनाथ जाधव यांनी ती कल्पना उचलून धरली. अथक् प्रयत्नांतून अन् अध्ययन-अध्यापनाच्या त्यांच्या अखंड साधनेतून ही कल्पना आज वास्तवाचे रूप ल्याली. एक संकल्पना प्रत्यक्षात आली- वास्तव बनली. जाधवांच्या अभ्यासू लेखणीने विषयाला पुरेपूर न्याय दिलेला. रूक्ष विषय त्यांनी साध्या-सोप्या अन् मोजक्या शब्दांत समजावलेला. जाधवांनी घेतलेले परिश्रम पानांपानांतून जाणवणारे. दर्जा, उपयुक्तता अन् परीक्षाभिमुखता यांस त्यांनी सुयोग्य महत्त्व दिलेले. नव्या परीक्षापद्धतीची जाण आणि भान ठेवलेले. अन् हे सारे करतानाच विद्यार्थी मित्रांना ओळखीची झालेली के’ सागरीय भाषाशैलीही जाणीवपूर्वक जपलेली. एवम्, आपल्या हाती सोपविलेला हा संदर्भनिश्चितच आपला यशोमार्ग उजळविणारा ठरावा.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ राज्यसेवा पूर्व परीक्षा / Rajyseva purv Pariksha
⚫ सामान्य अध्ययन / General Studies
⚫ पेपर १ / Paper 1
⚫ सहायक कक्ष अधिकारी / Sahayak Kashk Adhikari
⚫ राज्य कर निरीक्षक / Rajya Kar Nirikshak
⚫ पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा / PSI Purv Pariksha
⚫ सामान्य विज्ञान / General Science
⚫ भौतिकशास्त्र / Physics
⚫ खगोलशास्त्र / Khagolshastra
⚫ रसायनशास्त्र / Chemistry
⚫जीवशास्त्र / Biology
⚫ संगणकशास्त्र / Computer science
⚫ कॅम्बाइन ग्रुप ‘बी’ ग्रुप ‘सी’ / Combine Group ‘B’ & Group ‘C’
⚫ एमपीएससी प्री एक्साम / MPSC Pre Exam
⚫ के’सागर जनरल सायन्स / K’sagar General Science
⚫ के’सागर / K’Sagar
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.