Prachin Bharat प्राचीन भारत (प्रा. संजीव कुमार यांच्या लुसेंट्स प्राचीन भारत या हिंदी संदर्भाचा उत्कृष्ट मराठी अनुवाद)

Original price was: ₹395.00.Current price is: ₹296.25.

Sanjiv Kumar

90 in stock

Description

Prachin Bharat प्राचीन भारत (प्रा. संजीव कुमार यांच्या लुसेंट्स प्राचीन भारत या हिंदी संदर्भाचा उत्कृष्ट मराठी अनुवाद)

यूपीएससी, एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षा,प्राचीन भारत नोंदी-मुद्दे, तक्ते-नकाशे व महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न

राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या विद्यार्थिप्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
मूळ लेखक:संजीव कुमार,मराठी अनुवाद:प्रा.हेमंत देव

भूमिका

प्रस्तुत पुस्तक ‘सामान्य अध्ययन: प्राचीन भारत’ या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या पुस्तकात आरंभापासून हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंतच्या (इ. स. ६४७) भारतीय इतिहासाचा परामर्श घेण्यात आला आहे.

या पुस्तकाची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. याचे पहिले वैशिष्ट्य आहे- संकल्पना (Concepts) व तथ्ये (Facts) यांचे उचित संतुलन. याचे दुसरे वैशिष्ट्य आहे- भारतीय इतिहासाच्या विवादित मुद्द्यांवर परीक्षार्थीनी कोणती पावले उचलायला हवीत, याची उचित माहिती. याचे तिसरे वैशिष्ट्य आहे- ऐतिहासिक स्थळांचे अद्ययावत विवरण. याचे चौथे वैशिष्ट्य आहे-नावीन्यपूर्ण शोधांनी युक्त पाठ्यसामग्रीचा समावेश. याचे पाचवे वैशिष्ट्य आहे- यथास्थान चित्रे/नकाशे यांचा समावेश. या सर्वांव्यतिरिक्त याचे एक अनुपम वैशिष्ट्य आहे- साधीसोपी भाषा व रोचक शैलीमध्ये प्रस्तुतीकरण. प्रस्तुतीकरणात ही बाब विचारात घेण्यात आली आहे की, वास्तवातील वास्तव व मोठ्यातील मोठी बाब पुस्तकाच्या परिघात येईल जेणेकरून परीक्षार्थीना इकडच्या तिकडच्या पुस्तकांची पाने उलटण्याच्च्या त्रासातून मुक्ती मिळू शकेल.

जरी हे पुस्तक स्पर्धा परीक्षार्थीच्या गरजा ध्यानात घेऊन लिहिले गेले असले तरी अन्य वाचकवर्गास देखील ते तितकेच लाभदायी ठरेल. हे पुस्तक वाचकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर कितपत उतरले आहे, याचा निर्णय मी विद्यार्थ्यांवरच सोपवितो.

विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना आणि दाखविलेल्या त्रुटी यांचे स्वागतच केले जाईल.

पटना
संजीव कुमार
१ ऑगस्ट, २०२१
(मूळ हिंदी प्रस्तावनेचा मराठी अनुवाद.)

⚫ राज्यसेवा मुख्य परीक्षा / Rajyaseva Mukhya Pariksha

⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1

⚫ पेपर ४ / GS Paper 4

⚫ भारतीय वारसा आणि संस्कृती / Art & Culture

⚫ इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह / History & Geography With Maharashtra

⚫ MPSC इतिहास / MPSC History

⚫ UPSC इतिहास / UPSC History

⚫ भाषांतरित संदर्भ / Translated Books

⚫ पर्यायी विषय / Optional Subject

⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject

⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC

⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation, Post Graduation History Syllabus

⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus

⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / competitive Exam History Subject

⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book

⚫ ऐतिहासिक महत्वाच्या नोंदी-मुद्दे,तक्ते,नकाशे / Historical Places, Historical Maps, Historical Concepts, Historical Facts

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #indiamap #takte #acient #optional_history #historicalnames #translated #comptativeexam #competative_exam #mpscupsc #mpschistory #upschistory #upschistoryoptional #mpscmains #mpscbooklist #upscbooklist

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

Prachin Bharat

Download