“Drushtishepat Bhartiya Arthvyavastha” has been added to your cart. View cart

Postal Seva Bharti Pariksha
₹295.00 Original price was: ₹295.00.₹161.51Current price is: ₹161.51.

K’Sagar’s Samanya Vidnyan + K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi)
₹1,070.00 Original price was: ₹1,070.00.₹749.00Current price is: ₹749.00.
K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi)
₹495.00 Original price was: ₹495.00.₹371.25Current price is: ₹371.25.
KSagars Objective General Science Va Model Practice Sets
Author : Ravi Bhushan
Translator : Hemant Dev
Editor : Dr. Aniruddha Kshirsagar
Edition : 1 St-2023
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Ravi Bhushan
Samanya Vidnyan, K’Sagar’s Samanya Vidnyan, General Science, MPSC Pre, MPSC Main, UPSC Pre, UPSC Main, All Competitive Exams
Categories: General Science, General Science, General Science, General Studies IV
Description
KSagars Objective General Science Va Model Practice Sets ( Marathi )
Lucent’s General Science १४ वर्षे सातत्याने विद्यार्थिप्रिय ठरलेल्या संदर्भाचे
लेखक प्रा. रवी भूषण यांचा तितकाच विद्यार्थिप्रिय संदर्भ…
के’सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
पेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच
संकल्पनांवर आधारित विविध स्पर्धा परिक्षामंध्ये विचारले गेलेले निवडक व महत्त्वाचे ६,००० वस्तुनिष्ठ प्रश्न समाविष्ट असलेला परीक्षाभिमुख दर्जेदार संदर्भ…
लेखकाचे मनोगत
प्रिय मित्रांनो,
सदर पुस्तक हे ‘के’सागर्स सामान्य विज्ञान’ या पुस्तकास पूरक संदर्भ आहे. हे पुस्तक CSAT-IAS, UPSC, MPSC, NDA, CDS, SSC, Railway आणि इतर तत्सम परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
केंद्र लोकसेवा आयोगाच्या केंद्र सेवा पूर्व परीक्षेत तद्वतच राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षांचे स्वरूपही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नात्मकच असते. इतर अनेक महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्येही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचाच आपणास सामना करावा लागतो. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपातील हे पुस्तक म्हणूनच स्पर्धा परीक्षार्थीना अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. प्रा. रवी भूषण यांच्यासारख्या या क्षेत्रातील अनुभवी व व्यासंगी व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासू लेखणीतून साकारले असल्याने ते विश्वसनीयही आहे.
‘के’ सागर्स सामान्य विज्ञान’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अगदी सुरुवातीपासूनच वरील परीक्षांमध्ये यशप्राप्तीची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या आयुष्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी मराठीतील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपातील उपयुक्त व दर्जेदार पुस्तक त्यांच्या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी हवे होते. त्यानुसार, बऱ्याच प्रतीक्षेनंतर मी असे उपयुक्त पुस्तक संकलित करून तयार करू शकलो.
या पुस्तकात चुका वा त्रुटी असू नयेत म्हणून सर्व काळजी घेण्यात आली आहे. तथापि, काही चुका/त्रुटी अनवधानाने वा नकळत राहून गेल्या असतील तर त्याचा मला खेद आहे. ‘के’ सागर पब्लिकेशन्स’चे चीफ अकॅडमिक एक्झिक्युटिव्ह असलेले, अनेक बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक के सागर सर यांचा मी ऋणी आहे. त्यांनी या पुस्तकाचे संकलन आणि प्रकाशन यांदरम्यान मला धीर देऊन भावनिक पाठिंबा व आधार दिला आहे; त्याचे मोल अनमोल आहे.
वाचक/शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ व विद्वान/शिक्षक यांच्या मूल्यवान सूचना / मते/दृष्टिकोन माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील.
दिनांक: १५ मार्च, २०२३
लेखक : रवी भूषण
आपला विश्वासू, रवी भूषण
के’सागरीय…
प्रकाशनाने आतापर्यंत प्रा. रोमिला थापर यांचे अर्लि इंडिया, प्रा. एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी, डॉ. बिपन चंद्र यांचे इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स, डॉ. हुकमचंद जैन याचे मॉडर्न वर्ल्ड हिस्टरी, डॉ. माजिद हुसैन यांचे वर्ल्ड जिऑग्रफी, ह्यूमन जिऑग्रफी व इव्होल्यूशन ऑफ जिऑग्रफिकल थॉट यांसारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेकानेक लेखकांच्या तितक्याच उत्कृष्ट लेखन कृतींना पुरेपूर न्याय देणारे अनुवाद प्रकाशित केले आहेत.
याच मालिकेतील प्रा. रवी भूषण या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या लेखकाच्या लेखणीतून साकारलेल्या ‘के’ सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स्’ या इंग्रजी संदर्भाचा मराठी अनुवाद आज प्रकाशित होत आहे.
एक तरुण, अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व व यशस्वी उद्योजक संशोधक हेमंत देव यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा अतिशय मेहनतीने उत्कृष्ट मराठी अनुवाद साध्य केला आहे.
के’सागर परिवारातील सीमा दिलीप ढमढेरे (Msc. Biotechnology) यांनी दोन वर्षे सातत्याने अतिशय मनः-पूर्वक व विशेष परिश्रम घेऊन प्रस्तुतच्या पुस्तकाचे संपादन, संस्करण करण्यात अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे.
मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद अभ्यासताना प्रा. रवी भूषण यांचा विषयाचा दांडगा अभ्यास व व्यासंग तसेच मूळ इंग्रजी संदर्भाची रचना करताना त्यांनी घेतलेले परिश्रम, अनुवादकांनी अनुवाद करताना मूळ संदर्भास दिलेला परिपूर्ण न्याय आणि परिश्रमपूर्वक केलेले संपादन-संस्करण कार्य यांचा प्रत्यय प्रस्तुत पुस्तकाच्या पानापानांतून, शब्दा-शब्दांतून व प्रश्नाप्रश्नांतून आल्याशिवाय राहत नाही.
मूळ लेखकांनी एनसीईआरटी व मॅन्युअल ऑफ सायन्स यांसारख्या दर्जेदार संदर्भाचा उपयोग केला असल्याने व यूपीएससी, एमपीएससी व विविध राज्य आयोगांच्या परीक्षा पद्धतींचा व प्रश्नपत्रिकांचा सूक्ष्म अभ्यास करूनच मूळ संदर्भाची रचना साकारली असल्याने त्या संदर्भाचा हा मराठी अनुवादही विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावेल व त्यांना कोणत्याही परीक्षेतील सामान्य विज्ञान या घटकावरील सर्वच्या सर्व प्रश्न अचूकपणे सोडविता येतील, याविषयी खात्री वाटते. शुभेच्छापूर्वक !
आपला विश्वासू,
डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
Available at Ksagar Publications www. ksagar.com or call on 9823118810 / 02024450125
#mpsc2025 #psistiaso #mpscguide #science #examset #ksagarpublication #ksagar #ksagarcareeracademy #sucess #career #bestbook #mpsckatta #upscscience #guidance #motivation #upsc #KSagarCareerAcademy #mpscscience #genralscience #objective #sciencepaper #sciencestudent #upscscience #upscscienceandtechnology #ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscmaths #upscmaths #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpscscience #upscscienceandtechnology #upscscience #genralscience #lucentscience #lucents #lucents_imp_question #objectives #scince #marathiscience #modelpaper #scincegk #csat #csatexam #csatupsc #ias #iasexam #nda #ndaexam #ndapreparation #pcsexams #pcsexampreparation #ssc #sscexams #translated #sscexamprepration #cet #cetexam #cetscience #cetexamregistration
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.