India Since Independence

Original price was: ₹545.00.Current price is: ₹408.75.

We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.

Author          :      Bipin Chandra 

Translator   :      M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar

Editor            :      K’sagar

ISBN              :     9788192778945

Edition          :     2023-24

Language ‏     :     Marathi

Publisher   ‎   :     K’sagar Publications 

Bipan Chandra

Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.

India Since Independence, History, K’Sagar Book

82 in stock

Description

इंडिया सिन्स इंडिपेडन्स 📚📖📘

भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतर घडलेल्या घटनांचा उहापोह करणारा एक उत्तम संदर्भ…📚📖📘 💯✍️🎯
भारताचा जडण घडणीच्या कार्यकालाचा आणि प्रगतीचा मागोवा घेणारा एक उत्कृष्ठ संदर्भ…📚📖📘
भारतातल्या नावाजलेल्या एक व्यासंगी लेखकांच्या लेखणीतून साकारलेला अद्वितीय संदर्भ…📚📖📘
इंडिया सिन्स इंडिपेडन्स मूळ लेखक बिपीनचंद्र,मृदुला मुखर्जी आणि आदित्य मुखर्जी ह्यांच्या मूळ संदर्भाचा मा.कृ.पारधी,डॉ.अरुण जोशी,प्रा.व्ही.सी.फडके,प्रा.एम.बी.नातू आणि व्ही.एस.क्षीरसागर (K’sagar) ह्यांनी मराठीतून केलेला परीक्षाभिमुख अनुवाद…📚📖📘 💯✍️🎯

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या क्र. उपुउ/२००५-०६/४००१२/१७/स. पुस्तक दि. २७ सप्टेंबर, २००५ अन्वये ‘उत्तम पुस्तक’ म्हणून शिफारस करण्यात आलेला दर्जेदार संदर्भ-

इंडिया सिन्स इंडिपेडन्स 📚📖📘
Purchase Link:-https://ksagar.com/product/india-since-independence/

सन्माननीय लेखकांविषयी…..✍🏿✍🏿✍🏿✍🏿✍🏿

आदरणीय बिपन चंद्रजी यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कांग्रा येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमधील ‘फॉर्मन ख्रिश्चन कॉलेज’ आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ‘स्टॅन्फर्ड विद्यापीठा’त झाले. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते ‘मॉडर्न हिस्ट्री’ विषयाचे प्राध्यापक होते आणि ते आता याच विद्यापीठात ‘प्रोफेसर एमेरिटस्’ हे सन्माननीय पद भूषवीत आहेत. प्रा. चंद्र यांनी आधुनिक भारतातील राष्ट्रवाद, वसाहतवाद आणि जातीयवाद या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

प्रा. मृदुला मुखर्जी यांचे शिक्षण नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले. सध्या त्या याच विद्यापीठातील ‘सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज्’ या विभागात ‘मॉडर्न इंडियन हिस्ट्री’ या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. कृषि-इतिहास, शेतकरी आंदोलन तसेच राष्ट्रीय चळवळ या विषयांबद्दल त्यांना विशेष आस्था वाटते.

प्रा. आदित्य मुखर्जी यांचे शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स् कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले. तेही याच विद्यापीठातील ‘दि हिस्टॉरिकल स्टडीज्’ केंद्रात ‘समकालीन भारतीय इतिहासा’चे अध्यापन करतात. त्यांच्या संशोधनकार्याचे विषय ‘मॉडर्न बिझिनेस हिस्ट्री’, ‘कॅपिटॅलिस्ट डेव्हलप्मेंट’ (भांडवलशाहीचा विकास) तसेच ‘समकालीन अर्थव्यवस्था आणि राजकारण’ हे आहेत.

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta
#postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025
#mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist
#upscbooklist #psistiaso #mpsckatta #mpschistory #mpschistorymcqs
#upschistory #indianhistory #indianindependent #upschistoryoptional

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

India Since Independence

Download