You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.
Description


🟥 जागतिक ख्यातीच्या इतिहास-संशोधिका व लेखिका डॉ. रोमिला थापर यांच्या व्यासंगी लेखणीतून साकारलेल्या ‘अर्लि इंडिया’ या ग्रंथाचा तितक्याच अभ्यासू ज्ञानतपस्व्यांच्या लेखण्यांतून उतरलेला सुबोध व दर्जेदार अनुवाद

🟥 अ हिस्टरी ऑफ द मॉडर्न वर्ल्ड अर्ली इंडिया ,प्रारंभापासून इ.सन १३०० पर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास,आंतराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका व इतिहास संशोधिका डॉ.रोमिला थापर ह्यांच्या मूळ संदर्भाचा मराठीतून अनुवाद मराठी अनुवादक प्राचार्य रं.ना.गायधनी आणि वासंती फडके,के,सागर प्रकाशित संदर्भ ग्रंथ
🟥 राज्य लोकसेवा आयोग,केंद्र लोकसेवा आयोग,स्पर्धा परीक्षांसाठी तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ,इतिहास ह्या वैकलीप विषयासाठी तज्ञ व संशोधकांनी वेळोवेळी शिफारस केलेला ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ,📚📖📘

के’सागरीय…..✍️✍️✍️✍️✍️

आदरणीय

डॉ. रोमिला थापर, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इतिहास संशोधिका व लेखिका. ‘दी पेंग्वीन हिस्ट्री ऑफ अली इंडिया’ हा त्यांच्या व्यासंगी लेखणीतून साकारलेला, एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरावा अशा मोलाचा ग्रंथ, जणू एक शोध निबंधच! इतिहासविषयक ग्रंथांबद्दल अन् इतिहासविषयक लेखनाबद्दल आपल्या असलेल्या रूढ कल्पनांना छेद देणारा. खरे तर, हा ग्रंथ प्राचीन भारताकडे पाहण्याचा आणि प्राचीन भारताच्या अभ्यासाचा जो परंपरागत दृष्टिकोन आहे त्यावरच आघात करतो. आदरणीय थापर मॅडम केवळ या परंपरागत दृष्टिकोनावरच आघात करतात असे नव्हे तर तर्कबुद्धीला पटणारा आणि इतिहासविषयक सत्यतेच्या कसोटीवर उतरणारा एक नवा, निदर्दोष आणि प्रामाणिक दृष्टिकोनहीं अंगीकारतात. त्यांचा ‘दी पेंग्वीन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया’ हा ग्रंथ अभ्यासताना त्यांच्यातील चिकित्सक इतिहास संशोधक आणि विश्लेषक विचारवंत आपणास पानोपानी भेटतो. व्यासंगी प्रज्ञेच्या परिणत आविष्काराने आपण मोहून जातो.

प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद, महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत प्राशता यावे, ही त्यामागील भावना !

बापर मॅडम यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अन् ही भाषा वाकविण्याचे अन् वळविण्याचे त्यांचे कौशल्य लक्षात घेता त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या मूळ इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर करणे आणि ते करताना त्यातील लालित्य तर जपणे पण आशयाला धक्का लागू न देणे हे कार्य म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच होती, प्रा, रं. ना. गायधनी सर व डॉ. वासंती फडके या दोन ज्ञानतपस्व्यांनी हे कार्य तितक्याच कुशलतेनं व नजाकतीनं पार पाडलं. थापर मॅडम यांचा हा ग्रंथ मराठीत आणण्याचं या दोहोंचं हे कार्य म्हणजे शैक्षणिक मराठी सारस्वतास दिलेली एक मोलाची देणगीच होय, शैक्षणिक मराठी सारस्वत त्यांच्या या कार्याची निश्चितच नोंद घेईल. इतिहास विषयाचा एक विद्यार्थी या नात्याने मी व्यक्तीशः या दोहोंचा ऋणी आहे.

प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या प्रागतिक आणि चिकित्सक वृष्टिकोनाचे एक नवे दालन महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि इतिहास विषयाच्या अध्यापक प्राध्यापकांना मुक्त करून देण्याची जी संधी प्रकाशनासे लाभली आहे, त्याबद्दल पेंग्वीन बुक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व प्राधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा

The Penguin History of Early India From The Origins To AD 1300,Origanal Author International History Author,Researcher Dr.Romila Thapar,Marathi translation by Prof.R.N.Gaydhani and Vasanti Phadake Edited,published by K’sagar,

This historical reference is use full for those student who are preparing for mpsc,upsc,competitive exams and students who are specially studying history in graduation & post graduation in university exam. The reference refer by many history researcher & subject scholar for exams and subject preparation.This reference is mostly use for upsc students,translated books in marathi for upsc.

For more information about the book contact 9823118810, 9923810566, 9823121395

#ksagarpublication #ksagar #mpschistory #upschistorysyllabus #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #maharashtrahistory #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #upsc #mpsc #mpsckatta #graduationstudent #postgraduation #historysyllabus #rajyasevamains #besthistorybook #upscmarathi #marathihistory #marathitranslatedbooks #mpscmains #mpscmains #historyofindia #mpscmains #upscmains

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.