Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)

Original price was: ₹155.00.Current price is: ₹116.25.

Prof. Hukumchand Jain

87 in stock

Description

Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात-राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित)(डॉ. हुकमचंद जैन)(संस्करण : के’सागर)

K’सागरीय….✍️✍️✍️

डॉ.हुकमचंद जैन.राजकीय महाविद्यालय कोटा येथील इतिहास विभागाचे प्रमुख.माझ्या मनाला भावलेल्या,मला बौद्धिकदृष्ट्या पटलेल्या अन् वैचारिकदृष्ट्या रुचलेल्या आधुनिक भारताच्या इतिहासावरील ‘आधुनिक भारत का इतिहास – एक परिचयात्मक अनुशीलन’ या ग्रंथाचे लेखक.
व्यक्तिगतरीत्या माझे एक सुहृद. एक सुहृदयी, व्यासंगी विद्वान पण तरीही विनम्र.असे आगळे आणि वेगळे व्यक्तिमत्त्व.

‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’ हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील एक घटक विषय.या घटकविषयाच्या मथळ्यातील राष्ट्रीय चळवळीचा स्वतंत्र उल्लेख भारताचा इतिहास या घटकांतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासास दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करणारा.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील १५० गुणांच्या पहिल्या पेपरमधील आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा घटक त्या पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा-जवळजवळ निम्मे म्हणजे ६०-६५ इतके गुणमूल्य असलेला.

आधुनिक भारताचा इतिहास पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व सहायक या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेतील तद्वतच इतरही अनेकानेक पदांसाठी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधीलही एक महत्त्वाचा विषय.

या पार्श्वभूमीवर केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारे जैन सरांच्या लेखणीतून या पुस्तकाची रचना साकारलेली.

जैन सरांच्या आग्रहाखातर या प्रश्नांना संस्करित स्वरूप देण्याचं कार्य अस्मादिकांनी पार पाडलेलं. त्यासाठी प्रसंगी वाक्यरचनेत,पर्यायांमध्ये वा प्रश्नांतही बदल करण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं.

केंद्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीकडे राज्य लोकसेवा आयोगाची चालू असलेली वाटचाल लक्षात घेता हे पुस्तक आपणास आपल्या आगामी परीक्षेकरिता निश्चितच उपयुक्त ठरावं.

शुभेच्छांसह!
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

⚫ राज्य पूर्व व मुख्य परीक्षा / Rajya Seva Purv & Mukhya Pariksha

⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1

⚫ पेपर ४ / GS Paper 4

⚫ MPSC / UPSC भारतीय वारसा आणि संस्कृती / MPSC / UPSC Art & Culture Subject

⚫ UPSC इतिहास / UPSC History

⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject

⚫ भारतीय वारसा आणि संस्कृती,इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह / Indian Tradition & Culture,History & World Geography With Maharashtra

⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC

⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation,Post Graduation History Syllabus

⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus

⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / Competitive Exam History Subject

⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book

⚫भाषातंरित संदर्भ (पुस्तके) / Translated Book

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc #indianhistory

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.