You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Modern India (NCERT) मॉडर्न इंडिया (NCERT) (डॉ. बिपन चंद्र) (मराठी अनुवाद : डॉ. एम. व्ही. काळे, संपादन-संस्करण : के’सागर)
₹295.00 Original price was: ₹295.00.₹221.25Current price is: ₹221.25.

Maharashtracha Samajik-Sanskrutik Itihas महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास (प्रा. ह. श्री. शेणोलीकर व डॉ. प्र. न. देशपांडे)
₹295.00 Original price was: ₹295.00.₹221.25Current price is: ₹221.25.
Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (UPSC करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande
₹495.00 Original price was: ₹495.00.₹371.25Current price is: ₹371.25.
Dr. V. T. Deshpande
98 in stock
Categories: History, History, History, History, History, History, MPSC Optional Subjects, Paper I, Paper II, Specific Books
Description
Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (UPSC करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande
केंद्र व राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षातील आधुनिक भारताचा इतिहास या घटकानुसार रचना केलेला पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही अत्यंत उपयुक्त संदर्भ…
केंद्र व राज्यस्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा सर्वसमावेशक संदर्भ….
के’सागरीय…
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेतील आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात हा आपला एक महत्त्वाचा अभ्यास घटक. या घटकावर आयोगाच्या बदललेल्या परीक्षापद्धतीस व आयोगाच्या प्रश्नांच्या नव्या धर्तीस व वाढत्या काठिण्यपातळीस न्याय देणाऱ्या संदर्भाची रचना करणे अगत्याचे होते. ही बाब लक्षात घेऊन प्रकाशनाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील अनिवार्य तद्वतच वैकल्पिक विषयांवर अभ्यासक्रमानुसार रचना केलेली एक ग्रंथमालिका साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
डॉ. व. तु. देशपांडे यांच्यासारख्या इतिहास विषयातील गाढ्या व्यासंगी व अभ्यासू सुहृदाच्या लेखणीतून प्रस्तुतचा पाचशे अठ्ठावीस पृष्ठांचा ग्रंथराज साकारला आहे. डॉ. देशपांडे यांनी हे पुस्तक लिहिताना घेतलेले परिश्रम, त्यांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव आणि अव्याहत व्यासंग यांचा प्रत्यय आपणास पुस्तकाच्या पानापानांतून आणि ठायी ठायी आल्याशिवाय राहत नाही. अध्ययनाशी असलेली त्यांची नाळ अद्यापि तुटली नसल्याने प्राध्यापकाच्या ठायी असणारी प्रगल्भता आणि विद्यार्थ्याची जिज्ञासा यांचा मनोज्ञ मिलाफ आपणास वसंतरावांच्या लेखनात आढळतो.
जास्तीत जास्त परीक्षाभिमुख रचना; पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या प्रकरणांना किती महत्त्व दिले गेले आहे, हे विचारात घेऊन त्या त्या प्रकरणाला दिले गेलेले महत्त्व; महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरणरचना व नेहमीची साधी, सोपी भाषा ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावतील, यात शंकाच नाही.
शुभेच्छांसह !!
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
#upsc #uspcexam #mpsc #mpscexam #combine2024 #combinepyq #rajyseva #rajyasevamains #mpscpyq #mpsc_combine_pre_exam#mpscpaper #mpscnewpattern #mpsc2024 #mpsc2025 #mpsccombinegroupb #mpscnewsyllabus #historyofmaharashtra #historyofindia #historysyllabus #university_exam #postgraduatestudies #postgraduation #competative_exam #ksagar #ksagarpublication #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #mpschistory #upschistorylectures #graduation #postgraduatestudies #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.