Ksagar

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये “कार्यकारिक सहायक” (लिपिक) या १८४६ इतक्या पदांसाठी सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये “कार्यकारिक सहायक” (लिपिक) या १८४६ इतक्या पदांसाठी सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे,सदरील पदांसाठी TCS पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे.गेली ४० वर्ष विद्यार्थी प्रिय अशा के’ सागरीय भाषेत वरील उल्लेख केलेल्या परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध आहे.अनेक वर्ष स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर ह्यांनी ह्या व्हिडीओ द्वारे विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी मार्गर्दर्शन केलेले आहे,तसेच ह्या परीक्षेतील समाविष्ठ विषयांसाठी उपयुक्त आशा के’सागरच्या संदर्भांची माहिती दिलेली आहे.ह्या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेली पुस्तक के’ सागर च्या वेब साईट वर उपलब्ध आहेत त्याच्या लिंक पुढे दिल्या आहेत,आणि युट्युब व्हिडीओच्या dipsciption box मध्ये सुद्धा दिल्या आहेत.
ह्या सोबतच सदरील परीक्षेची पूर्ण माहिती असणारा फॉर्म कसा भरावा? त्यासंबंधी काय नियम व अटी आहेत? त्यांची पूर्तता विद्यार्थी मित्रांनी कशी करावी
ह्या विषया वरील मार्गदर्शन पर स्वतंत्र व्हिडीओ रणजित सर ह्यांचा के’ सागर करिअर अकॅडमी ह्या आपल्या युट्युब चॅनेल वर उपलब्ध आहे.

ह्या दोन्ही व्हिडीओ मुळे ह्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती व मार्गदर्शन के’सागर ने उपलब्ध करून दिलेले आहे.

BMC Brihanmumbai Municipal Corporation is going to recruit for 1846 posts of “Executive Assistant” (Clerk) .
The exam will be conducted as per TCS pattern for the said posts. K’ sagar’s
Dr. Anirudh Kshirsagar, who has been guiding students for many years in competitive exams, has guided his students through this video.

Also information about the references of books for the subjects included in this exam is given,Dear students the book given in this video is available on K Sagar’s website, its links are given below, and also given in the dipsciption box of the YouTube video.

Along with this, how to fill the form with complete information of the said exam, What are the terms and conditions regarding it, How to fulfill them by student , separate video on guidance on this topic by Ranjit Sir is available on his YouTube channel K’ Sagar Career Academy

बृहन्मुंबई महानगरपालिका “कार्यकारी सहायक”(लिपिक) By Ranjit Sir https://youtu.be/CKZWzHPJk4o?si=pY3zueUqHd4yzVzI संपूर्ण मराठी शब्द संग्रह व व्याकरण सुधारित ४९ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-marathi/

बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा
https://ksagar.com/product/bruhanmumbai-mahanagarpalika-online-bharti-pariksha/

संपूर्ण बुद्धिमापन https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/ जनरल नॉलेज ५५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसहित https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी https://ksagar.com/product/letest-general-knowledge/ स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ४७ वी आवृत्ती https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह सुधारित ४३ वी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurn-engraji/ सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *