“Sampurna Marathi संपूर्ण मराठी” has been added to your cart. View cart

TCS-PYQ Ghtaknihaya Vishleshne Va Spstikarne
₹795.00 Original price was: ₹795.00.₹596.25Current price is: ₹596.25.

Maharashtra Nagarparishad Karnirdharan Va Prashaskiya Seva - Paper 2
₹525.00 Original price was: ₹525.00.₹393.75Current price is: ₹393.75.
Vidnyan va Abhiyantriki Ghatak
₹270.00 Original price was: ₹270.00.₹202.50Current price is: ₹202.50.
Author : K’Sagar के’सागर
Edition : 38th (2024 )
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Categories: Current Exam, Social Welfare, Specific Books
Description
Samaj Kalyan Adhikari Vidnyan Va Abhiyantriki Ghatak विज्ञान व अभियांत्रिकी घटक
समाजकल्याण अधिकारी भरती परीक्षा
विज्ञान व अभियांत्रिकी घटक
सुधारित ३८ वी आवृत्ती
अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ……
के सागरीय…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमात, परीक्षापद्धतीत व प्रश्नांच्या धर्तीतही अलीकडील काळात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. आयोगाच्या या धोरणात्मक परिवर्तनाची आणि सुधारित व व्यापक अशा अभ्यासक्रमाची यथोचित दखल घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा; राज्यसेवा मुख्य परीक्षा व आयोगाकडून अन्य पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांकरिताही प्रकाशनाकडून के ‘सागर लिखित सुधारित व दर्जेदार संदर्भ प्रकाशित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून समाजकल्याण विभागाच्या समाजकल्याण अधिकारी गट-ब चाळणी परीक्षेतील विज्ञान व अभियांत्रिकी या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारली आहे.
वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन,आधुनिकीकरण व विज्ञान,जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती, वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम तद्वतच ऊर्जा,अन्नधान्य,लोकसंख्या,पर्यावरण,शिक्षण,गृहनिर्माण,परिवहन,संपर्क व आरोग्य इत्यादी क्षेत्रांतील समस्या व त्यावरील वैज्ञानिक उपाय (प्रश्नांमध्ये समावेश) या अभ्यासक्रमाचा सामना आपणास या घटकांतर्गत करावयाचा आहे.
उपरोक्त अभ्यासक्रमाचा सुयोग्य अर्थ व व्याप्ती आणि कक्षा लक्षात घेऊन या संदर्भाची रचना साकारली आहे. ही रचना साकारताना आयोगाचे परिवर्तनवादी धोरण व आयोगाच्या दृष्टिकोनातून अभ्यासविषयाची असू शकणारी व्याप्ती, आयोगाची बदलती प्रश्नपद्धती या सर्व बाबींचा एकत्रित व साकल्याने विचार केला आहे.
प्रस्तुतच्या संदर्भात आवश्यक तेथे अद्ययावत आकडेवारीही नमूद केली आहे.
के’सागरीय साधी-सोपी भाषाशैली,पुस्तकाचा दर्जा व गुणवत्ता जपतानाच पुस्तकाची उपयुक्तता व परीक्षाभिमुखता वाढविण्याचा के’सागरीय अट्टाहासही मी बाजूस सारू शकलो नाही,हा दोष मी प्रांजळपणे मान्य करीत आहे.आपल्या खात्रीलायक यशाबद्दल खात्रीशीर शुभेच्छांसह !!
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ महाराष्ट्र लोकसेवा आयोग / MPSC
⚫ राज्यसेवा पूर्व परीक्षा / Rajyseva purv Pariksha
⚫ समाजकल्याण अधिकारी भरती परीक्षा / Samaj Kalyan Adhikari Bharti Pariksha
⚫ विज्ञान व अभियांत्रिकी घटक / Science & Technology
⚫ के’सागर विज्ञान व अभियांत्रिकी घटक / K’sagar Science & Technology
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #genralscience #genralstudies #samajkalyan #samajkalyanvibhagbharti #comptativeexam #competative_exam #mpscupsc
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.