Atyawashak Ankganit अत्यावशक अंकगणित
Atyawashak Ankganit अत्यावशक अंकगणित Original price was: ₹125.00.Current price is: ₹93.75.
Back to products
Prakrutik Bhoogol
Prakrutik Bhoogol Original price was: ₹595.00.Current price is: ₹446.25.

Sampurna Samany Vidnyan संपूर्ण सामान्य विज्ञान

Original price was: ₹325.00.Current price is: ₹243.75.

Prof. Kavita Bhalerao

83 in stock

Description

सर्व स्पर्धा परीक्षांमधील सामान्य विज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी रचना केलेला संदर्भ……

संपूर्ण सामान्य विज्ञान

२०वी सुधारित आवृत्ती

चर्चात्मक व वस्तुनिष्ठ स्वरूपात

पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक सहायक कक्ष अधिकारी, तलाठी, कॉन्स्टेबल आदी परीक्षांसाठी विशेष उपयुक्त

प्रा.कविता भालेराव

भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र जीवशास्त्र,संगणकशास्त्र,खगोलभौतिकी

के’सागरीय…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील ‘सामान्य क्षमता चाचणी’ या पेपरमध्ये तद्वतच पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेतील अनुक्रमे ‘सामान्यज्ञान’ व ‘सामान्य क्षमता चाचणी’ या विषयांमध्ये सामान्य विज्ञानावर लक्षणीय प्रमाणात प्रश्न विचारले जातात. अलीकडे अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही सामान्यज्ञानाच्या अनुषंगाने सामान्य विज्ञानावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर सामान्य विज्ञानावर एक स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली. पाहता पाहता ही कल्पना वास्तवाचे रूप ल्याली अन् जीवशास्त्र, खगोलभौतिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व संगणकशास्त्र या पाच विभागांचा समावेश असलेले हे ‘अभ्यास-शिल्प’ चर्चात्मक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात साकारले गेले.

प्रा. सौ. कविता भालेराव यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आणि जीव ओतून हे पुस्तक लिहिले आहे- हे शिल्प घडविले आहे. व्यासंगी आणि अभ्यासू प्राध्यापक श्री. ए. व्ही. वेदपाठक यांनी अतिशय काळजीपूर्वक हस्तलिखित तपासून दिले- या शिल्पावर झिलई चढविली. या दोहोंचाही मी ऋणी आहे.

किंचितसे संपादन-संस्करण आणि प्रत्येक विभागातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रकरण इतुकेच या पुस्तकातील अस्मादिकांचे अल्पसे योगदान.

सामान्य विज्ञानावरील प्रश्नांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपणास उपयुक्त ठरेल, अशा सार्थ विश्वासासह हे अभ्यास-शिल्प आपल्या हाती सोपवीत आहे.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

⚫ गट ब,गट क भरती परीक्षा / Gat B V Gat K bhrati pariksha

⚫ राज्यसेवा पूर्व परीक्षा / Rajyaseva Purv Pariksha

⚫ MPSC सायन्स / UPSC सायन्स & टेक्नोलॉजि /

⚫ सामान्य क्षमता चाचणी / Genral Studies Test

⚫ पोलीस उपनिरीक्षक भरती / PSISTIOASO

⚫ राज्य कर निरीक्षक सहायक कक्ष अधिकारी भरती

⚫ तलाठी भरती / Talathi Bharati

⚫ कॉन्स्टेबल भरती / Constable Bharti

⚫ सामान्य अध्ययन पेपर १ / GS Paper 1

⚫ जनरल सायन्स / Genral Science

⚫ भौतिकशास्त्र / Physics

⚫ रसायनशास्त्र / Chemistry

⚫ जीवशास्त्र / Biology

⚫ संगणकशास्त्र / Computer Science

⚫ खगोलभौतिकी

⚫ के’सागर सायन्स / K’sagar Science

⚫ Best Book For MPSC & UPSC / K’sagar Science

⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #comptativeexam #psi #psistiaso #talathi #talathibharati #talathibhartisyllabus #talatimostimpquestions #revenuedepartmentjobs #constable #constablebharti #competative_exam #mpscupsc #mpscscience #upscscience #upscscienceandtechnology #genralscience #genralstudies

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

संपूर्ण सामान्य विज्ञान

Download