“Sampurna Marathi संपूर्ण मराठी” has been added to your cart. View cart



Adhunik Bhartatil Vidnyan Tantradnyan
₹340.00 Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00.

Talathi Bharti Pariksha Sampurna Samanyadnyn
₹395.00 Original price was: ₹395.00.₹296.25Current price is: ₹296.25.
Samagra Samanyadnyan – 25 Srava Prashnapatrikansaha
₹325.00 Original price was: ₹325.00.₹243.75Current price is: ₹243.75.
91 in stock
Categories: Agriculture, Co-Operation & Labour, Constable, Current Exam, Education / TET / TAIT, G. K & Current Affairs, G. K & Current Affairs, G. K & Current Affairs, Gramsevak, Health, Irrigation, Judiciary, MIDC, NET - SET, Railway, S.T, Social Welfare, Specific Books, Talathi, Women & child Development
Description
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या क्र.उपुर/२००१-०२/६६८११/१३/स.पु. दि.५ मार्च,२००२ अन्वये’उत्तम पुस्तक’म्हणून शिफारस करण्यात आलेल्या मूळ संदर्भाची सुधारित आवृत्ती….
के’सागरीय….
प्रकाशनाने यापूर्वी प्रकाशित केलेल्या ‘जनरल नॉलेज: २,५०० वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी’ या पुस्तकास विद्यार्थिमित्रांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे चार-पाच वर्षांच्या कालावधीतच या पुस्तकाच्या अकरा आवृत्त्या प्रकाशित केल्या गेल्या.
त्यानंतर याच पुस्तकाच्या अड्डेवेचाळिस आवृत्त्या ‘जनरल नॉलेज’ : ३,००० वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी’ या नावाने त्यानंतरच्या वीस वर्षांत प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाची विद्यार्थिप्रियता निर्विवादपणे वृद्धिंगत होत असल्याचेच हे निदर्शक होय.
अलीकडील काळात तलाठी,पोलीस कॉन्स्टेबल,आरोग्यसेवक,वनरक्षक, ग्रामसेवक,कृषिसेवक,लिपिक-टंकलेखक आदी पदांसाठी वारंवार परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांसाठी प्रकाशनाची स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या परीक्षांची अधिक चांगली तयारी करता यावी व या सर्व परीक्षांना उपयुक्त ठरावे या दृष्टीने सामान्यज्ञान विषयावरील सर्वसमावेशक स्वरूपाच्या २५ सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेले हे पुस्तक नव्या व सुटसुटीत स्वरूपात ‘समग्र सामान्यज्ञान २५ सराव प्रश्नपत्रिकांसह’ या नावाने आपल्या हाती सोपवीत आहे.
मूळ पुस्तकाची ही साठावी आणि अवघ्या सहा वर्षांतील तिसावी आवृत्ती होय.प्रस्तुतच्या आवृत्तीची रचना करताना नव्या परीक्षा पद्धतीची,नव्या प्रश्नपद्धतीची आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या वाढलेल्या काठिण्य पातळीची जाण आणि भान ठेवले असून साधी-सोपी, मराठमोळी-के’सागरीय भाषाशैली जाणीवपूर्वक जपली आहे.
सतत बदलत्या अशा परीक्षापद्धतीचा यथायोग्य परामर्श घेऊन रचना केलेली ही अद्ययावत व सुधारित आवृत्तीही आपणास आपल्या परीक्षेत सुयश मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल, ही सार्थ अपेक्षा !
हार्दिक शुभेच्छांसह !!
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ तलाठी भरती / Talathi Bharati
⚫ आरोग्यसेवक भरती / Arogyasevak Bharati
⚫ कॉन्स्टेबल भरती / Constable Bharati
⚫ जिल्हा परिषद भरती / Jillha Parishad Bharati
⚫ ग्रामसेवक भरती / Gram Sevak Bharati
⚫ वनरक्षक भरती / Vanrakshak Bharati
⚫ TCS / IBPS / TCSIBPS
⚫ उत्तम पुस्तक / Uttam Pustak
⚫ के’सागर TCS IBPS / k’SAGAR TCS IBPS
⚫ उत्तम संदर्भ / Uttam Sandarbh
⚫ के’सागरीय संदर्भ / K’sagriy Sandarbh
⚫ सराव प्रश्नपत्रिका / Sarav Prashnpatrika
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #mpsc #mpsckatta #competative_exam #arogyasevkbharti #arogyasevakquestionpapers #arogyavibhagquestionpaper #constable #constablequestion #jilhaparishadbharti #gramsevakbharti #gramsevakquestionpaper #vanrakshak #vanrakshaksyllabus #vanrakshakmaterial #upscscience #upscscienceandtechnology #genralscience #genralstudies
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Samagra Samanyadnyan – 25 Srava Prashnapatrikansaha
Related products
Budhimapan Chachni-Paripurna Tayari बुद्धिमापन चाचणी परिपूर्ण तयारी (के’सागर व प्रा. सुमेधा लेले)
Krushi-Ghatak Sarvangin Paramarsh
Maharashtra Krushi Seva Purva Pariksha Abhyas Prashnapatrika Sangraha
Marathi Vyakaran ani Shbdsangrah | स्पर्धा परीक्षा : मराठी व्याकरण व शब्दसंग्रह (प्रा. समाधान शिंदे) (संस्करण : के’सागर)
Marathicha Shabdasangrah | मराठीचा शब्दसंग्रह (डॉ. लीला गोविलकर)
Marathicha Shabdasangrah -Dr. Leela Govilkar
Author : Dr. Leela Govilkar / K’Sagar
Edition : 11TH -2023
ISBN : 9788193572122
Language : Marathi
Publisher: : K’sagar Publications
Dr. Leela Govilkar
Marathi, Marathicha Shabdasangrah, Shabdasangrah, K'Sagar Book, All Competitive Exam, MPSC Pre, MPSC Main, Group B, Group D, PSI-STI-ASO Pre, PSI-STI-ASO Main
Sampurna General Studies
Smallest General Knowledge | TCS-IBPS मराठी व्याकरण व शब्दसंग्रह थोडक्यात तयारी (विनायक घायाळ व विद्या देशपांडे)
Rated 5.00 out of 5
Reviews
There are no reviews yet.