“SET Paper 1 – 38 Prashnapatrika (SET-NET 2025)” has been added to your cart. View cart



Marathi Waghmay - Paper 2
₹200.00 Original price was: ₹200.00.₹109.50Current price is: ₹109.50.

Postal Seva Bharti Pariksha + Postman Aadarsh Prashanapatrika
₹480.00 Original price was: ₹480.00.₹336.00Current price is: ₹336.00.
Prachin Va Madyayugin Bharatacha Itihas – Vastunishth Prashanchya Swarupat
₹225.00 Original price was: ₹225.00.₹168.75Current price is: ₹168.75.
89 in stock
Categories: History, History, History, MPSC Optional Subjects, NET - SET, Paper I, Specific Books
Description
राज्यसेवा पूर्व परीक्षा,नेट-सेट परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमधील प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी…📚📖📘
आयोगाच्या बदललेल्या धर्तीनुसार व वाढत्या काठिण्यपातळीनुसार प्रश्नांची रचना बिटवीन द लाइन्स अन् कॉम्प्लिकेटेड वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी…📚📖📘
प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास
वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात 📚📖📘
के’सागरीय…..
‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील एक घटक विषय.’भारताचा इतिहास’ ही संकल्पना व्यापक असून त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा,मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा व आधुनिक भारताच्या इतिहासाचा समावेश होतो.
या घटकविषयाच्या मथळ्यातील राष्ट्रीय चळवळीचा स्वतंत्र उल्लेख भारताचा इतिहास या घटकांतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासास दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करतो. आधुनिक भारताच्या इतिहासाचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वीच ‘आधुनिक भारताचा इतिहास-वस्तुनिष्ठ स्वरूपात’हे व्ही.बी.पाटील यांच्या लेखणीतून साकारलेले पुस्तक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पहिल्या पेपरच्या अभ्यासक्रमात व इतरही स्पर्धा परीक्षांत आधुनिक भारताच्या इतिहासास काहीसे झुकते माप दिले जात असले तरी त्यामुळे भारताच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे महत्त्व कमी होत नाही.अलीकडील काळात आयोगाच्या आणि इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासावरील प्रश्नांना-अन् स्वाभाविकच प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील प्रश्नांना- वाढते महत्त्व दिले जात आहे. NET-SET परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील वस्तुनिष्ठ स्वरूपाचा विश्वासार्ह संदर्भ हवा आहे.भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास हा सामान्यज्ञानाचाही एक महत्त्वाचा पैलू आहे. हे लक्षात घेऊन प्रस्तुतचा ‘प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात’ हा संदर्भ प्रकाशित केला जावा,अशी एक संकल्पना पुढे आली व ती आज वास्तवाचे रूप ल्याली.
अलीकडील काळात आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षांतील तद्वतच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर सहायक या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेतीलही प्रश्नांची काठिण्यपातळी सातत्याने वाढत आहे. आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीतही बदल झाले आहेत. पूर्वीच्या दहा प्रश्नांची तयारी केली तर सध्या विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देता येते. त्यामुळे अशाच प्रकारच्या प्रश्नांचा- त्यातही संबंधित घटकांवर विचारता येऊ शकणाऱ्या संभाव्य व महत्त्वाच्या प्रश्नांचा-समावेश असणारा संदर्भ विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देणे अगत्याचे ठरले होते.
या पार्श्वभूमीवर आयोगाच्या प्रश्नांच्या वाढत्या काठिण्यपातळीचा व प्रश्नांच्या नव्या धर्तीचा विचार करून प्रा.व्ही.बी.पाटील यांनी आपल्या समर्थ लेखणीतून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे.
शुभेच्छांसह !
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains
#mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc #indianhistory #historyofindia #netexam #netset #net #setexam #setexam2025 #netpreparation #setpreparation #nethistory
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
MAHA-TET Paper 1 & 2 – Balmansshastra Va Adhyapanshastra
Shabdsangrah Marathicha | शब्दसंग्रह मराठीचा! (के’सागर)
K’Sagar
Marathi, Shabdsangrah Marathicha, Marathicha Shabdsangrah, MPSC, PSI-STI-ASO, UPSC, Other Exam, All Competitive Exam, Group B, Group C
Author : K’Sagar
Edition : 2nd -2023-2024
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
K'Sagar
Marathi, Shabdsangrah Marathicha, Marathicha Shabdsangrah, MPSC, PSI-STI-ASO, UPSC, Other Exam, All Competitive Exam, Group B, Group C
Reviews
There are no reviews yet.