You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.
Upshikshanadhikary Maryadhit Vibhagiy Pariksha Paper - 2
Upshikshanadhikari Maryadhit Vibhagiy Pariksha Paper - 2 Original price was: ₹325.00.Current price is: ₹243.75.
Back to products
Sarkari Kamgar Adhikari
Sarkari Kamgar Adhikari Original price was: ₹275.00.Current price is: ₹150.56.

Marathicha Shabdasangrah | मराठीचा शब्दसंग्रह (डॉ. लीला गोविलकर)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹187.50.

Marathicha Shabdasangrah -Dr. Leela Govilkar

Author         :  Dr. Leela Govilkar / K’Sagar

Edition         :  11TH -2023

ISBN             :  9788193572122

Language  ‏  :  Marathi

Publisher: ‎ :  K’sagar Publications

Dr. Leela Govilkar

Marathi, Marathicha Shabdasangrah, Shabdasangrah, K’Sagar Book, All Competitive Exam, MPSC Pre, MPSC Main, Group B, Group D, PSI-STI-ASO Pre, PSI-STI-ASO Main

91 in stock

Description

Marathicha Shabdasangrah | मराठीचा शब्दसंग्रह (डॉ. लीला गोविलकर) -Dr. Leela Govilkar

Marathi, Marathicha Shabdasangrah, Shabdasangrah, K’Sagar Book, All Competitive Exam, MPSC Pre, MPSC Main, Group B, Group D, PSI-STI-ASO Pre, PSI-STI-ASO Main

अलीकडील काळात अगदी तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल, कृषिसेवक, ग्रामसेवक, तुरुंग रक्षक, आरोग्य सेवक, लिपिक, लिपिक-टंकलेखक यांसारख्या तृतीय श्रेणीच्या परंतु महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांपासून ते विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षांपर्यंत आणि अगदी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, मराठी हा विषय महत्त्वाचा आणि अनिवार्य ठरला आहे. तहसीलदार आदी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत मराठी विषयांतर्गत मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रहभाषांतर, सारांशलेखन,

, इंग्रजीत उताऱ्यावरील प्रश्न असा अभ्यासक्रम असतो. त्यातही मराठीच्या शब्दसंग्रहावर अधिक भर दिला जातो. मराठीच्या शब्दसंग्रहाचे उपरोक्त परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्व लक्षात घेता

असलेले या सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून आणि त्याचवेळी परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या प्रश्नधर्तीचा विचार करून आवश्यकता होती. रचना केलेल्या केवळ मराठीच्या शब्दसंग्रहावर विशेष भर देणाऱ्या संदर्भाची डॉ. लीला गोविलकर या पेमराज सारडा झालेल्या

महाविद्यालयातून निवृत्त मराठीच्या प्राध्यापिका. अनेकांना त्यांनी मराठी या विषयात अधिकार ध्यानी यावा. विद्यावाचस्पतीसाठी मार्गदर्शन केलेलं. यावरून त्यांचा मराठी विषयातील मराठीच्या शब्दसंग्रहावरील स्वतंत्र

पुस्तकाची गरज लक्षात घेऊन साकारलेला. प्रस्तुतचा ‘मराठीचा शब्दसंग्रह’ हा संदर्भ गोविलकर मॅडम यांच्या लेखणीतून प्रस्तुत संदर्भाचं लेखनकार्य

त्यांनी जबाबदारीने अन् समरसतेनं पार पाडलेलं. त्यांच्या व्यासंगी लेखणीनं अन् अभ्यासू चिकित्सक वृत्तीनं विषयाला पुरेपूर न्याय दिलेला. विद्यार्थिमित्रांना हा रूक्ष विषय सोपा वाटावा, आकलित व्हावा अन् या विषयाचा अभ्यास त्यांना त्यांच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देण्यात उपयुक्त ठरावा, या सार्थ अपेक्षेसह हा छोटासा पण उपयुक्त अन् परिपूर्ण ग्रंथ आपल्या हाती सोपवीत आहे.

 

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shipping & Delivery

MAECENAS IACULIS

Vestibulum curae torquent diam diam commodo parturient penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse parturient a.Parturient in parturient scelerisque nibh lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendrerit et pharetra fames nunc natoque dui.

ADIPISCING CONVALLIS BULUM

  • Vestibulum penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse.
  • Abitur parturient praesent lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendre.
  • Diam parturient dictumst parturient scelerisque nibh lectus.

Scelerisque adipiscing bibendum sem vestibulum et in a a a purus lectus faucibus lobortis tincidunt purus lectus nisl class eros.Condimentum a et ullamcorper dictumst mus et tristique elementum nam inceptos hac parturient scelerisque vestibulum amet elit ut volutpat.

Download

Marathicha Shabdasangrah

Download