Madhyayugin Bhartacha Bruhat Itihas Khand-1
Madhyayugin Bhartacha Bruhat Itihas Khand-1 Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00.
Back to products

Madhyayugin Bhartacha Bruhat Itihas Khand-3

Original price was: ₹225.00.Current price is: ₹168.75.

77 in stock

Description

स्पर्धा परीक्षेत नियमितपणे ज्या विषयाचे प्रश्न विचारले जातात,तो विषय म्हणजे इतिहास !
इतिहास ह्या विषयाची तयारी करीत असताना विद्यार्थांना मध्य युगीन इतिहासा साठी समग्र
संदर्भ अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे.परीक्षाभिमुख उत्तम संदर्भाची ४० वर्षांहून अधिक
मोठी परंपरा असलेले के’सागर प्रकाशन्स प्रकाशित मध्य युगीन भारताचा बृहत इतिहास खंड ३
मूळ लेखक जे.एल.मेहेता ह्यांच्या मूळ संदर्भांचा व्ही.एस.क्षीरसागर,डॉ.व.तु.देशपांडे,डॉ.अरुण जोशी
ह्यांनी केलेला मराठी अनुवाद,आपल्या प्रयत्नांना उत्तम संदर्भाची जोड द्या !📚📖📘

के’सागरीय…..

आदरणीय डॉ.जे.एल. मेहता.इंग्रजी,हिंदी,संस्कृत आणि पंजाबी या भाषांबरोबरच उर्दू,फारसी आणि तिबेटी या भाषांवर सारखेच प्रभुत्व असणारे विद्वान परंतु तितकेच विनम्र व्यक्तिमत्त्व !”विद्या विनयेन शोभते!” या उक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक.त्यांच्या संयमित लेखणीतून साकारलेला हा ऐतिहासिक ठरावा असा इतिहास विषयावरील ग्रंथ. इतिहासाला न्याय देणारा, इतिहास घडविणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्त्वांचे आणि या घडणाऱ्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या पण तरीही दुर्लक्षित राहिलेल्या सामान्य माणसाचे,या माणसाच्या जीवनाचे आणि त्याच्या जीवनातील काळ्या-पांढऱ्या रंगातील विणीचे अन् कदाचित त्याच्या जीवनात उधळले जातच असतील तर अशा मनोहारी रंगांचेही यथायोग्य दर्शन घडविणारा अन् निष्पक्षपाती मूल्यमापन करणारा.

गुरुवर्य डॉ. मेहता यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद साकारावयाचा म्हणजे शिवधनुष्याची प्रत्यंचाच ताणावयाची. मराठी आणि इंग्रजीवर तितकेच प्रभुत्व असणारे व या दोन्ही भाषांतील शैक्षणिक साहित्याचा गाढा व्यासंग असणारे प्रा. अरुण जोशी आणि डॉ.व.तु.देशपांडे यांनी हे कार्य तितक्याच तोलामोलाने पार पाडले आहे. या दोहोंच्या व्यासंगी लेखणीने डॉ.मेहता यांच्या ग्रंथाला परिपूर्ण न्याय दिला आहे. अभ्यासूंना या ग्रंथाच्या पानापानांतून ते जाणवावे. शेवटी अस्मादिकांनीही पहिल्या पाच प्रकरणांचा अनुवाद करून मेहता सरांचा हा अलौकिक ठेवा मराठीत आणण्याच्या कार्यास हातभार लावण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.

स्टर्लिंग पब्लिकेशन्स,नवी दिल्लीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉ. एस. के. घई यांनी के’सागर पब्लिकेशन्स प्रती जी आत्मीयता आणि आस्था दाखविली व के’सागर पब्लिकेशन्सला जो सर्वतोपरी सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो.

स्टर्लिंग पब्लिकेशन्स आणि के’सागर पब्लिकेशन्स यांचा हा सहयोग शिक्षणक्षेत्रात निश्चितच एक आगळी अन् वेगळी क्रांती घडवून आणील,या आत्मविश्वासातून हे पुष्प शैक्षणिक मराठी सारस्वताच्या चरणी अर्पण करीत आहे.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

⚫ राज्य मुख्य परीक्षा / Rajya Seva Mukhya Pariksha

⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1

⚫ पेपर ४ / GS Paper 4

⚫ MPSC / UPSC भारतीय वारसा आणि संस्कृती / MPSC / UPSC Art & Culture Subject

⚫ UPSC इतिहास / UPSC History

⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject

⚫ मध्ययुगीन भारतीय वारसा,संस्कृती,कला व साहित्य / Medival India,Indian Tradition,Indian Culture,Indian Art,Indian Literature

⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC

⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation,Post Graduation History Syllabus

⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus

⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / Competitive Exam History Subject

⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book

⚫भाषातंरित संदर्भ (पुस्तके) / Translated Book

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist
#upscbooklist #mpscprepration #upscpreparation #comptativeexam #competative_exam #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.