“Indias struggle for independence” has been added to your cart. View cart

Madhyayugin Bharat Khand 1 - Dillichi Sultanshahi मध्ययुगीन भारत-दिल्लीची सुलतानशाही
₹295.00 Original price was: ₹295.00.₹221.25Current price is: ₹221.25.

Madhyayugin Bhartacha Itihas
₹345.00 Original price was: ₹345.00.₹258.75Current price is: ₹258.75.
Madhyayugin Bharat-Mughal Samrajya Khand -2 मध्ययुगीन भारत खंड-२
₹475.00 Original price was: ₹475.00.₹356.25Current price is: ₹356.25.
295 in stock
Categories: History, History, History, Marathi UPSC, MPSC Optional Subjects, Specific Books
Description
मध्ययुगीन भारत खंड दुसरा मोघल साम्राज्य इसन १५२६-१७४८
मूळ लेखक सतीशचंद्र ह्यांच्या पुस्तकाचा मराठीतुन अनुवाद मराठी अनुवाद एस.क्षीरसागर सर(निवृत्त पोलीस उपअधीक्षक)
तसेच संपादन व संस्करण के’सागर
स्पर्धा परीक्षा तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमात इतिहास हा विषय अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजून सांगणारा संदर्भ
तसेच स्पर्धा परीक्षा आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत उपयुक्त ऐतिहासिक संदर्भ….
के’सागरीय….
आदरणीय प्रा. सतीश चंद्र इतिहास विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्षपद व नंतर अध्यक्षपदही भूषविले आहे.जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह अलाहाबाद विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ तद्वतच राजस्थान विद्यापीठातही सरांनी इतिहासाचे अध्यापन केले आहे.इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातही त्यांनी अतिथी प्राध्यापक या नात्याने इतिहास विषयावर व्याख्याने दिली आहेत.भारतीय इतिहास काँग्रेसचेही ते प्रथम सचिव व नंतर अध्यक्ष होते.अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी ते संबंधित असून केंद्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पुनर्विलोकन समितीचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सर,आंतररष्ट्रीय ख्यातीचे तद्वतच आंतराष्ट्रीय दर्जाचे इतिहास-संशोधक व लेखक आहेत. भारतीय इतिहासाला पूर्वसूरींपेक्षा वेगळे,पण अधिक वास्तव स्वरूप देण्याचे कार्य सरांच्या निष्पक्ष,निर्भीड परंतु तरीही संयमित अशा लेखणीने पार पाडले आहे.’मेडिव्हल इंडिया- फ्रॉम सल्तनत टू दी मुघल्स: मुघल एम्पायर’हा त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू लेखणीतून साकारलेला,ओघवत्या इंग्रजीतील विद्यार्थिप्रिय संदर्भ ग्रंथ होय.वाढत्या विद्वत्तेबरोबर अन् वाढत्या व्यासंगाबरोबर भाषा बोजड व क्लिष्ट बनत नाही; तर ती अधिकाधिक साधी-सोपी व ओघवती बनत जाते, याचे हा ग्रंथ एक उदाहरणच ठरावे
इतिहासाला न्याय देणाऱ्या अन् इतिहास घडविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे त्या काळात जाऊन वास्तववादी स्वरूपाचे चित्रण अन् निष्पक्षपाती मूल्यमापन करणाऱ्या या इंग्रजी संदर्भ ग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे आणि या ग्रंथाला यथायोग्य न्याय देण्याचे कार्य या ग्रंथाच्या दर्जा व गुणवत्तेमुळे खरे तर, अवघड बनलेले!हे काम अनुवादक एस. क्षीरसागर यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. आपण केलेला अनुवाद सुबोध आणि सुगम व्हावा व त्यात काहीही चूक राहू नये,याची काळजी त्यांनी घेतली आहे.त्यातूनही संपादन-संस्करणाचे जे अल्प-स्वल्प काम माझ्या वाट्याला आले, ते मी यथामती, यथाशक्ती अन् यथागती पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
हर-आनंद पब्लिकेशन्स प्रा.लि.,नवी दिल्ली या नामवंत प्रकाशन संस्थेचे डायरेक्टर आदरणीय आशिष गोसेन यांनी के’सागर पब्लिकेशन्सप्रती जी आत्मीयता आणि आस्था दाखविली व के’सागर पब्लिकेशन्सला जो सर्वतोपरी सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो.
हर-आनंद पब्लिकेशन्स आणि के’सागर पब्लिकेशन्स यांचा हा सहयोग शिक्षणक्षेत्रात निश्चितच एक आगळी-वेगळी क्रांती घडवून आणील,या आत्मविश्वासातून हे पुष्प शैक्षणिक मराठी सारस्वताच्या चरणी अर्पण करीत आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(के’सागर)
⚫ केंद्र व राज्य लोकसेवा आयोग / Kendra & Rajya Lokseva Ayog
⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1
⚫ पेपर ४ / GS Paper 4
⚫ MPSC / UPSC भारतीय वारसा आणि संस्कृती / MPSC / UPSC Art & Culture Subject
⚫ UPSC मोघल साम्राज्य इतिहास / UPSC Mughal Empire History
⚫ MPSC मोघल साम्राज्य इतिहास / MPSC Mughal Empire History
⚫ UPSC इतिहास / UPSC History
⚫ भाषांतरित संदर्भ / Marathi Translated Books
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC
⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation,Post Graduation History Portion
⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Portion
⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / Competitive Exam History Subject
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
Medieval India Continent Part II Mughal Empire AD 1526-1748
Translation from Marathi of original author Satishchandra’s book
Marathi translation by S. Kshirsagar Sir (Retired Deputy Superintendent of Police) & by K’Sagar Sir
A reference to explain history in very simple and easy language in competitive examination as well as in degree and post graduate courses
Also very useful historical reference for competitive exams and graduate and post graduate student friends
Book Purchase Link:-https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-mughal-samrajya-khand-2/
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #maharashtrahistory #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (UPSC करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande
Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास
India Since Independence
We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.
Author : Bipin Chandra
Translator : M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar
Editor : K’sagar
ISBN : 9788192778945
Edition : 2023-24
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Bipan Chandra
Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.
India Since Independence, History, K'Sagar Book
Reviews
There are no reviews yet.