You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Sampurna Police Patil Va Kotval
₹325.00 Original price was: ₹325.00.₹243.75Current price is: ₹243.75.

Shabdsangrah Marathicha | शब्दसंग्रह मराठीचा! (के’सागर)
₹250.00 Original price was: ₹250.00.₹187.50Current price is: ₹187.50.
K’Sagar’s Samanya Vidnyan
₹575.00 Original price was: ₹575.00.₹431.25Current price is: ₹431.25.
Author : Ravi Bhushan
Anuvad : Amar mule & Yogesh Netankar
Edition : 2024-25
ISBN : 9788195052974
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Ravi Bhushan
Samanya Vidnyan, K’Sagar’s Samanya Vidnyan, General Science, MPSC Pre, MPSC Main, UPSC Pre, All Competitive Exams
Categories: General Science, General Science, General Science, General Studies IV, Paper I, Specific Books
Description
प्रा.रवी भूषण ह्यांच्या या १४ वर्ष विध्यार्थीप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भाचा सुबोध मराठी अनुवाद…📚📖📘
अमर मुळे सर व योगेश नेतनकर सर (सहायक विक्रीकर आयुक्त) अनुवादित,
तसेच डॉ.अनिरुद्ध क्षिरसागर(के’ सागर पब्लिकेशन्स) ह्यांच्या संस्करणातुन साकारलेला
व के’सागर द्वारा प्रकाशित एक परीक्षाभीमुख दर्जेदार यशोदायी संदर्भ…📚📖📘✍️✍️✍️
✅संदर्भाची वैशिष्ठये
🟦राज्यसेवा पूर्व परीक्षा
✔️१ डिसेंबर,२०२४
२० पैकी १५ प्रश्न
✔️४ जून,२०२३
२२ पैकी १९ प्रश्न
✔️२३ जानेवारी,२०२२
२३ पैकी २३प्रश्न
याच पुस्तकातील !!
के’सागरीय…
प्रकाशनाने आतापर्यंत प्रा. रोमिला थापर यांचे अर्लि इंडिया, प्रा. एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी, डॉ. बिपन चंद्र यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स, डॉ. हकुमचंद जैन यांचे आधुनिक जगाचा इतिहास यांसारख्या राष्ट्रीय तद्वतच आआंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेकानेक लेखकांच्या तितक्याच उत्कृष्ट लेखनकृतींना पुरेपूर न्याय देणारा अनुवाद प्रकाशित केला आहे.
याच मालिकेतील प्रा. रवी भूषण या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या लेखकाच्या लेखणीतून साकारलेल्या लुसेंट्स् जनरल सायन्स या चौदा वर्षे सातत्याने विद्यार्थिप्रिय ठरलेल्या आणि नऊ आवृत्त्या प्रकाशित झालेल्या या संदर्भाच्या मराठी अनुवादाची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित होत आहे.
तरुण, अभ्यासू आणि व्यासंगी अध्यापक अमर मुळे सर यांनी मूळ पुस्तकातील फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन मोठ्या विभागांचा अतिशय मेहनतीने उत्कृष्ट अनुवाद साध्य केला आहे.
सहायक राज्य कर आयुक्त योगेश नेतनकरजी यांनीही तितक्याच मेहनतीने व नजाकतीने अॅस्ट्रॉनॉमी अॅण्ड स्पेस सायन्स व कॉम्प्युटर अॅण्ड इट्स अॅप्लिकेशन्स या दोन विभागांचा अत्युत्कृष्ट अनुवाद साकारलेला आहे.
के’सागर परिवारातील सीमा दिलीप ढमढेरे (Msc. Biotechnology) यांनी दोन वर्षे सातत्याने अतिशय मनःपूर्वक व विशेष परिश्रम घेऊन प्रस्तुतच्या पुस्तकाचे संपादन, संस्करण करण्यात आणि दुसऱ्या आवृत्तीत सुधारणा संस्करण
करण्यात अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे.
के’सागर परिवारातील अभ्यासू, व्यासंगी व विद्यार्थिप्रिय लेखक विनायक घायाळसर यांनी हा अनुवाद आजच्या स्वरूपात साकारण्यात अनमोल सहकार्य दिले आहे. एमएससी गोल्ड मेडलिस असलेल्या घायाळ सरांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना प्रकाशनाने त्यांच्या संयमी स्वभावाचीही एक प्रकारे कसोटी घेतली आहे.
मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद अभ्यासताना प्रा. रवी भूषण यांचा विषयाचा दांडगा अभ्यास व व्यासंग तसेच मूळ इंग्रजी संदर्भाची रचना करताना त्यांनी घेतलेले परिश्रम, अनुवादकांनी अनुवाद करताना मूळ संदर्भास दिलेला परिपूर्ण न्याय यांचा प्रत्यय प्रस्तुत पुस्तकाच्या पानांपानांतून, शब्दांशब्दांतून व प्रश्नांप्रश्नांतून आल्याशिवाय राहत नाही.
ऑफ सायन्स यांसारख्या दर्जेदार संदर्भाचा उपयोग मूळ लेखकांनी एनसीईआरटी व मॅन्युअल केला असल्याने व यूपीएससी, एमपीएससी व अन्य राज्य आयोगांच्या परीक्षा पद्धतींचा व प्रश्नपत्रिकांचा सूक्ष्म अभ्यास करूनच मूळ संदर्भाची रचना साकारली असल्याने त्या संदर्भाचा हा मराठी अनुवादही विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावेल व त्यांना कोणत्याही परीक्षेतील सामान्य अचूकपणे सोडविता येतील, याविषयी खात्री विज्ञान या घटकावरील सर्वच्या सर्व प्रश्न वाटते. शुभेच्छापूर्वक !
आपला विश्वासू,
डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर
Purchase Link :- के’सागर्स सामान्य विज्ञान 📚📖📘 https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/ 📖📘
पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,
📱9823121395 ☎️02024483166,
☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
📲Locations : 📲 K’sagar Book Centre https://g.co/kgs/9QdjKxS
📲 Ksagar’s House Of Books competitive exam, MPSC, UPSC books https://g.co/kgs/hhxQr6F
📲 K’sagar Publications https://g.co/kgs/8Gz4GC6
🟥महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के’सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
📲 पुढील सर्व चॅनेल लगेच जॉईन करून ठेवा, सर्व अपडेट तुम्हाला इथे मिळून जाईल…📚📖📘 💯✍🏿✍️🎯
📲 टेलिग्राम चॅनेल https://t.me/ksagarfocus
📲 व्हाट्सअप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029Vahznd7J93wddkyZ142k
📲 युट्युब चॅनेल https://youtube.com/@ksagarspardha
📲 इंस्टाग्राम पेज https://www.instagram.com/ksagarpublications
📲 फेसबुक पेज https://www.facebook.com/ksagarbooks
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #comptativeexam #competative_exam
#rajyseva #upsc #upscmarathi #mpscupsc #mpsc #mpsckatta
#rajyasevamains #rajyaseva2025 #mpscscience #upscscienceandtechnology
#upscscience #lucentscience #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025
#mpscmarathi #upscmarathi #mpscmaths #upscmaths
#mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist
#upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpscscience #upscscienceandtechnology #upscscience #genralscience #lucentscience #lucents #lucents_imp_question #objectives #scince #marathiscience #modelpaper #scincegk #csat #csatexam #csatupsc #ias #iasexam #nda #ndaexam #ndapreparation #pcsexams #pcsexampreparation #ssc #sscexams #translated #sscexamprepration #cet #cetexam #cetscience #cetexamregistration
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.