“Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)” has been added to your cart. View cart

Saral Seva Bharti Pariksha - Sampurna Margdarshak
₹595.00 Original price was: ₹595.00.₹446.25Current price is: ₹446.25.

Sampurna Police Constable + Police Constable 78 Prashnapatrika + Police Constable-40 Prashnapatrika + Police Constable 25 Nivdak Prashnapatrika
₹2,315.00 Original price was: ₹2,315.00.₹926.00Current price is: ₹926.00.
Ethics Integrity and Aptitude
₹395.00 Original price was: ₹395.00.₹296.25Current price is: ₹296.25.
Categories: Ethics, General Studies IV, General Studies IV (Ethics), Specific Books
Description
UPSC-MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर-4 📚📖📘 💯🎯
या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात मूलभूत सुधारणा झाल्या असून हा अभ्यासक्रम आता बव्हंशी केंद्र लोकसेवा परीक्षेप्रमाणेच राहणार आहे.
यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातच होत होती;ती आता परंपरागत वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे.
बऱ्याचश्या विद्यार्थांना हा बदल खूपच मोठा म्हणजे अगदी Drastic म्हणावा असा वाटतो.नवीन अभ्यासक्रमानुसार मराठीत पुस्तके नाहीत;
असे बऱ्याच विद्यार्थांना वाटते,किंवा तसा समज पसरलेला आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
खरे तर,ह्या नव्या अभ्यासक्रमानुसार बहुतेक विषयांवर के’सागर प्रकाशनाने संदर्भ ग्रंथ प्रकाशित केले असून
उर्वरित विषयांवर संदर्भ प्रकाशित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
प्रस्तुतचा संदर्भ सामान्य अध्ययन पेपर चौथा एथिक्स इन्टिग्रिटी ॲन्ड ॲप्टिट्यूड(नीतीशास्त्र,सचोटी व अभिवृत्ती) या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार आधारित असून
संदर्भाची रचना युपीएससीने २०१३ ते २०२४ या कालावधीत केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या विषयावर विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे अशी केली आहे.
उपरोक्त प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे घटकनिहाय दिली आहेत.
डॉ.आशिष जैतपाळ 📚📖📘✍️ यांनी घटक निहाय प्रश्न व त्यांची उत्तरे देता-देता वरील विषयही आपणास सर्वांगांनी समजून दिला आहे.
नव्या पिढीतील या अभ्यासू आणि व्यासंगी युवा लेखकाची भाषा साधी-सोपी आणि सर्वांना समजेल अशी आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
त्या मुळे काहीसा वृक्ष आणि तत्वज्ञानाच्या अंगाने जाणारा हा विषय ते सहजगत्या साधा-सोपा बनवून आपलासा करतात.परीक्षाभिमुख असूनही विषयास पुरे-पूर न्याय देणारा हा संदर्भ आपणास आपल्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देईल,
या खात्रीसह के’प्रकाशन आपल्या हाती सोपवीत आहे.📚📖📘 💯✍🏿🎯
📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️🎯📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️📚📖📘 💯✍🏿✍️🎯
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Adhunik Bharatacha Itihas – आधुनिक भारताचा इतिहास (1984 पर्यंत) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ. (णझडउ करिताही उपयुक्त.) (डॉ. व. तु. देशपांडे) – Dr. V. T. Deshpande
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास
Bhartachi Rajyaghatna भारताची राज्यघटना
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
India Since Independence
We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.
Author : Bipin Chandra
Translator : M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar
Editor : K’sagar
ISBN : 9788192778945
Edition : 2023-24
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Bipan Chandra
Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.
India Since Independence, History, K'Sagar Book
Reviews
There are no reviews yet.