स्पर्धा परीक्षा व इतर सर्व परिक्षां मध्ये बुद्धिमापन चाचणी ह्या विषया बौद्धिक क्षमतांवर आधारित असतो.
यांतील प्रश्नांची रचना कशी असते?बिनचूक उत्तरे कशी शोधायची?प्रश्नातील खुबी अचूक कशी ओळखायची,
याची उत्सुकता आपल्याला असते आणि त्याच वेळी मर्यादित वेळेत सर्व प्रश्न सोडवायचे याचे प्रचंड दडपण आपल्यावर असते.
बुद्धिमापन या विषयी सर्व परिक्षां साठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.प्रा.डी.ए.लोळे ह्यांच्या दीर्घ अनुभवातून
तसेच के’ सागर सरांच्या संस्करणातुन साकारलेला संदर्भ…
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ..
#ksagarpublication #mpsc #mpscexam #comptative_exam ##policebharati #psi #tcsibps #samajkalyan #gramsevak #csat #ias #ndaexam #railwayexam #bankingexams #arogyasevkbharti #saralsevabharti #railwayexams #mpsckatta #ksagarcareeracademy #ksagar #केसागरपब्लिकेशन
#mpscnewpattern #graduationstudent #scolarship
Reviews
There are no reviews yet.