Bharatiya rajkiy Vicharwant

Original price was: ₹245.00.Current price is: ₹183.75.

Dr. V. M. Bachal

77 in stock

Description

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना राज्यशास्त्र ह्या विषयातील सर्वात महत्वाचा उपघटक म्हणजे
भारतीय राजकीय विचारवंत ह्या घटकाची अचूक तयारी व्हावी म्हणून व्यापक दृष्टिकोनातून रचना केलेला
यशोदायी के’ सागरीय संदर्भ…📚📖📘
कौटिल्य ते आचार्य विनोबा भावे आणि स्मृती करता मनू ते घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या
पर्यंतच्या सर्व विचारवंताच्या विचाराचा ओहापोह करणारा आणि
डॉ.वि.मा.बाचल,प्रा.स.म.गोळवलकर,प्रा.र.घ.वराडकर आणि व्ही.एस.क्षीरसागर(के’ सागर)
ह्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेला आणि डॉ.अनिरुद्ध सरांच्या संस्करणातून साकारलेला संदर्भ…📚📖📘

K सागरीय…

गुरुवर्य बाचलसरांचे साहित्य मला कायमच ललामभूत वाटत आलेलं. प्रेरणादायी ठरलेलं.

विसाव्या शतकातील ऐंशीचं दशक उमेदीचं. सरांच्या लेखणीच्या ऐश्वर्याचं ! भारतीय राजकीय विचारवंतांवर त्या काळात त्यांनी केलेलं लेखन …. त्यांच्या व्यासंगी लेखणीचं लेणं !

त्यांच्या त्या लेखणीतनं उतरलेलं शिल्प आजच्या पिढीसही ज्ञात व्हावं ! तिला या लेखणीचा लाभ व्हावा, ही चित्तीची अभिलाषा. जबाबदारी होती ती फक्त या ग्रंथरत्नास आजच्या काळाच्या कोंदणात बसविण्याची. सरांच्या प्रेरणेनं ती पार पाडण्याचा यथाशक्ती प्रयत्न मी केला आहे.

सरांबरोबर सातत्यानं सहलेखन करणारे प्रा. स. म. गोळवलकर यांचंही ऋण तितकंच अमूल्य. या लेखनातील त्यांचाही सहभाग तितकाच मोलाचा !

माझे ज्येष्ठ स्नेही प्रा. र. घ. वराडकर. या ग्रंथातील दोन प्रकरणं त्यांच्या लेखणीतून उतरलेली. ग्रंथाला पुरेपूर न्याय देणारी. स्नेहबंधातून निर्माण झालेले ऋणानुबंध अन् ऋणानुबंधातून निर्माण झालेला स्नेहबंध.

या सर्व पार्श्वभूमीवर उरलेल्या काही प्रकरणांच्या लेखनाची जबाबदारी स्वीकारलेली. ग्रंथाच्या सौंदर्याला धक्का न लावता ही जबाबदारी पार पाडणं काहीसं नाजूक अन् काहीसं भावूकही ! त्यातच आपल्या मनाचं मोठेपण दाखवून साऱ्यांनीच संपादन-संस्करणाची जबाबदारी माझ्यावर सोपविलेली.

नव्या पिढीला नवं काही देण्याचा… त्यांचं यश सोपं करण्याचा अन् काहीसं निश्चितही करण्याचा हा के’ सागरीय अट्टाहास ! हा आगळा प्रयत्न विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावेल, याची खात्री मनोमन.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

Purchase Link:-भारतीय राजकीय विचारवंत 📚📖📘

Bharatiya rajkiy Vicharwant

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,
📱9823121395 ☎️02024483166,
☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
📲Locations :
📲 K’sagar Book Centre
https://g.co/kgs/9QdjKxS
📲 Ksagar’s House Of Books competitive exam, MPSC, UPSC books

https://g.co/kgs/hhxQr6F
📲 K’sagar Publications
https://g.co/kgs/8Gz4GC6
🟦महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या
के’सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
📲 पुढील सर्व चॅनेल लगेच जॉईन करून ठेवा,
सर्व अपडेट तुम्हाला इथे मिळून जाईल…📚📖📘 💯✍✍️🎯
📲 टेलिग्राम चॅनेल
https://t.me/ksagarfocus
📲 व्हाट्सअप चॅनेल
https://whatsapp.com/channel/0029Vahznd7J93wddkyZ142k
📲 युट्युब चॅनेल
https://youtube.com/@ksagarspardha
📲 इंस्टाग्राम पेज
https://www.instagram.com/ksagarpublications
📲 फेसबुक पेज
https://www.facebook.com/ksagarbooks

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #upsc #mpsc #mpsckatta#graduationstudent #postgraduation #rajyasevamains #mpscrajyaseva2025 #competative_exam #comptativeexam #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory
#politicalscience

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

Bharatiya rajkiy Vicharwant

Download