You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.



Sampoorna CSAT Paper - 2 + CSAT Paper-2 Samagra Margadarshk
₹910.00 Original price was: ₹910.00.₹637.00Current price is: ₹637.00.

Kendra Pramukh Bharti Pariksha - Paper Pahila (Abhiyogyata va Budhimapan Chachani)
₹425.00 Original price was: ₹425.00.₹318.75Current price is: ₹318.75.
Arogya Vishayaka Tantrik Dnyan
₹345.00 Original price was: ₹345.00.₹258.75Current price is: ₹258.75.
95 in stock
Categories: Health, Specific Books
Description
आरोग्य सेवा भरती सक्सेस पासवर्ड २०२२
आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान
परीक्षाभिमुख विवेचन, तक्ते व आराखडे यांद्वारे २०,००० हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी…..
आरोग्यसेवक,औषधनिर्माता,आरोग्य पर्यवेक्षक,अधिपरिचारिका,प्रयोगशाळा सहायक,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी,क्ष-किरण तंत्रज्ञ,नेत्रतज्ज्ञ,दंत यांत्रिकी,वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक,आहारतज्ज्ञ,रक्तपेढी तंत्रज्ञ,रासायनिक सहायक,शिपाई इत्यादी…..
COVID 19 परीक्षाभिमुख माहिती,
भरपूर मुद्दे,पॉईंट्स,तक्ते व आराखडे,
राष्ट्रीय व राज्यस्तरावरील आरोग्यविषयक कार्यक्रम
के’सागरीय……
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात सन २०२१ मध्ये १७,००० पदांची मेगाभरती दोन टप्यात होत आहे. मागील वर्षी कोविड प्रादुर्भावामुळे पदांच्या भरतीस विलंब झाला होता.यावर्षी मात्र आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीमुळे विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदे परीक्षा घेऊन यावर्षी भरली जात आहेत.
या महाभरतीअंतर्गत आरोग्य विभागाकडून राज्यातील विविध कार्यालयांतील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,प्रयोगशाळा सहायक,क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,आहारतज्ज्ञ,इसीजी तज्ज्ञ,दंत यांत्रिकी,डायलिसिस तंत्रज्ञ,अधिपरिचारिका, वॉर्डन,अभिलेखापाल,सहायक परिचारिका,वरिष्ठ लिपिक व संवर्गातील पदांसाठी भरती परीक्षा घेतली जाणे अपेक्षित आहे.
उपरोक्त अभ्यासक्रमातील विषयाशी संबंधित ज्ञान किंवा आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान हा अतिशय महत्त्वाचा घटक. २०० गुणांपैकी तब्बल ८० गुण या घटकास आहेत. या घटकाचे हे महत्त्व व विद्यार्थी मित्रांची आग्रही मागणी लक्षात घेऊन या घटकावरील या परिपूर्ण व स्वतंत्र पुस्तकाची रचना केली आहे.
या ग्रंथात आरोग्य विषयक घटकांचे सविस्तर विवेचन करण्यात आले असून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये पूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे.
सदर ग्रंथ लेखनासाठी आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व ज्येष्ठ विधिज्ज्ञ मा.के.ए.कापसे साहेब,संस्थेचे सचिव मा.एम.बी.गरगेट,प्राचार्य डॉ.राजेंद्र लोखंडे,समन्वयक डॉ.मलगोंडा मायगोंडा,डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर,अभिजित कार्ले,अमोल गायकवाड यांनी प्रेरणा दिल्याचे डॉ. अन्नदाते नमूद करतात.
हा संदर्भ संबंधित परीक्षेत आपणास सुयश मिळवून देण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, या सार्थ विश्वासासह तो आपल्या हाती सोपवीत आहे. यथार्थ शुभेच्छांसह !!
आपला
व्ही. एस. क्षीरसागर
(के’सागर)
⚫महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती / Maharashtra Shasan Arogya Vibhag Bharti
⚫आरोग्य सेवा भरती / Arogya Seva Bharti
⚫ गट ब गट क / Gat B Gat K
⚫ MPSC सायन्स / MPSC Science
⚫ आरोग्य सेवक भरती / Arogya Sevak Bharati
⚫ औषधनिर्माता / Pharmasist
⚫ आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor
⚫अधिपरिचारिक / Nurse Staff Vacancy
⚫ प्रयोगशाळा सहायक / Lab Assistance
⚫ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी /Health Department Jobs
⚫ क्ष-किरण तंत्रज्ञ / X-ray Technician Vacancy
⚫ नेत्रतज्ञ / Ophthalmologist
⚫ दंत यांत्रिकी / Dental Technician Vacancy
⚫ आरोग्य विभाग वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक / Health Dept Clark
⚫ आहारतज्ञ / Dietitians
⚫ रक्तपेढी तंत्रज्ञ / Blood Bank
⚫ शिपाई / Health Dept.Peon / Chaparasi
⚫ राष्ट्रीय व राज्यस्तरावरील आरोग्यविषयक कार्यक्रम / National & State Health Department & Program
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #arogyasevkbharti #arogyasevakquestionpapers #arogyavibhag #arogyavibhagquestionpaper #arogyavibhagnewupdate #bloodbank #xray #xraytechnician #xraytechnicians #xraytechnologist #labassistantvacancy #labassistantclasses #labassistan #labassistantlatestnews #dentaltechnician #dental #arogysevak #healthdepartment #healthdepartmentrecruitment #healthdepartmentjobs #health #mpscscience #upscscience #upscscienceandtechnology #genralscience #genralstudies #pharmasist #healthsupport #healthdepartment #dentaltechnician #opthalmology #opthalmologist #dietitians
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.