You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Sampurna Engraji + Samgra Samanya Vidnyan
₹815.00 Original price was: ₹815.00.₹570.50Current price is: ₹570.50.

Maharashtra Lokseva Hakk Adhiniym, 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
₹175.00 Original price was: ₹175.00.₹131.25Current price is: ₹131.25.
Adhunik Maharashtracha Samagra Itihas-आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास : मुद्देनिहाय परामर्श (प्रा. व्ही. बी. पाटील)
₹295.00 Original price was: ₹295.00.₹221.25Current price is: ₹221.25.
Prof. V. B. Patil
79 in stock
Description
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या अनिवार्य घटकाची परिपूर्ण तयारी
📚📖📘📚📖📘📚📖📘
प्रा. व्ही. बी. पाटील यांच्या लेखणीतून साकारलेले
के’सागरद्वारा संस्करित एक अभ्यासशिल्प
के’सागरीय
सन २०११ नंतर प्रथम राज्यसेवा मुख्य परीक्षा, नंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा व त्या दरम्यानच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व सहायक (आता सहायक कक्ष अधिकारी) या परीक्षांच्या अभ्यासक्रमात व स्वरूपात लक्षणीय बदल घडून आले. प्रश्नांच्या धतींतही महत्त्वाचे बदल घडून आले. प्रश्नांची काठिण्यपातळीही वाढविली गेली. या सर्व परीक्षांमध्ये भारताच्या अन् त्यातही महाराष्ट्राच्या इतिहासास महत्त्वाचे स्थान दिले गेले. स्वाभाविकच, या परीक्षांचा यशस्वी सामना करावयाचा असेल तर महाराष्ट्राचा इतिहास या घटकाची अगदी परिपूर्ण तयारी करणे अगत्याचे ठरते.
उपरोक्त पार्श्वभूमीवर प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारताना प्रा. व्ही. बी. पाटील या माझ्या ज्येष्ठ, व्यासंगी व अभ्यासू सुहृदाने हा संदर्भ राज्य लोकसेवा आयोगाच्या उपरोल्लिखित व अन्य परीक्षांसाठी तर उपयुक्त ठरावाच, पण पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तो उपयुक्त ठरावा व आपल्या परीक्षेची तयारी करतानाच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचीही तयारी करणे त्यांना सहजगत्या शक्य व्हावे, असा समन्वयीत दृष्टिकोन अंगीकारला आहे.
पुस्तकाचे लेखन करताना जास्तीत जास्त मुद्दे समाविष्ट करण्यावर व थोडक्या शब्दांत अन् थोडक्या पानांत हा प्रचंड आवाक्याचा विषय मुद्देनिहाय परामर्श घेत विद्यार्थ्यांना समजावून देण्याचा यशस्वी प्रयत्न प्रा. पाटलांनी केला आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे स्वाभाविकच, या विषयाची परीक्षाभिमुख अन् तरीही सखोल तयारी करणे विद्यार्थिमित्रांना शक्य होणार आहे. पुस्तकाचे लेखन करताना व्हीबींनी के’सागरीय साधी सोपी भाषा व लेखनशैली जाणीवपूर्वक जपली आहे. हा सर्व खटाटोप विद्यार्थिमित्रांना भावेल व उत्तम यश मिळवून देण्यात उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा.
शुभेच्छांसह !
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam
#केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस
#upsc #mpsc #mpsckatta #mpschistory
#upschistoryoptional #historyofmaharashtra
#graduation #postgraduation #historyoptional
#marathihistory#postgraduation# marathiessay #rajyasevamains
#rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance
#upscguidance #mpscmains #mpscbooklist
#upscbooklist #mpscprepration #upscpreparation
#comptativeexam #competative_exam
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.