“India Since Independence” has been added to your cart. View cart

Visavya Shatkatil Maharashtra (1940-1947) - Khand 5 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९४०-१९४७) - खंड ५
₹295.00 Original price was: ₹295.00.₹206.50Current price is: ₹206.50.

SET Paper 1 - 38 Prashnapatrika (SET-NET 2025)
₹450.00 Original price was: ₹450.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Adhunik Bhartacha Itihas Wastunishtha Swarupat आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरुपात
₹235.00 Original price was: ₹235.00.₹164.50Current price is: ₹164.50.
Prof. V. B. Patil
78 in stock
Categories: History, History, History, History, History, History, MPSC Optional Subjects, Paper I, Paper II, Specific Books
Description
आधुनिक भारताचा इतिहास
वस्तुनिष्ठ स्वरूपात
आयोगाच्या वाढत्या काठिण्यपातळीनुसार व प्रश्नांच्या नव्या धर्तीनुसार रचना
प्रा. व्ही.बी.पाटील
K’सागरीय…
‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’ हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील एक घटक विषय.या घटकविषयाच्या मथळ्यातील राष्ट्रीय चळवळीचा स्वतंत्र उल्लेख भारताचा इतिहास या घटकांतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासास दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करणारा.
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील १५० गुणांच्या पहिल्या पेपरमधील आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा घटक त्या पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा- जवळजवळ निम्मे म्हणजे ६०-६५ इतके गुणमूल्य असलेला.
आधुनिक भारताचा इतिहास हा पोलीस उपनिरीक्षक,विक्रीकर निरीक्षक व सहायक या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेतील तद्वतच इतरही अनेकानेक पदांसाठी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधीलही एक महत्त्वाचा विषय.
अलीकडील काळात आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षांतील तद्वतच पोलीस उपनिरीक्षक,विक्रीकर सहायक या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व व मुख्य परीक्षेतीलही प्रश्नांची काठिण्यपातळी गेली ५-६ वर्षे सातत्याने वाढत आहे.आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीतही बदल झाले आहेत.
पूर्वीच्या दहा प्रश्नांची तयारी केली तर सध्या विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देता येते.त्यामुळे अशाच प्रकारच्या प्रश्नांचा त्यातही संबंधित घटकांवर विचारता येऊ शकणाऱ्या संभाव्य व महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश असणारा संदर्भ विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देणे अगत्याचे ठरले होते.
या पार्श्वभूमीवर आयोगाच्या प्रश्नांच्या वाढत्या काठिण्यपातळीचा व प्रश्नांच्या नव्या धर्तीच्या विचार करून प्रा. व्ही.बी.पाटील यांनी आपल्या समर्थ लेखणीतून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे.
शुभेच्छांसह !
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
⚫ राज्य सेवापूर्व व मुख्य परीक्षा / Rajya Seva Purv & Mukhya Pariksha
⚫ सामान्य अध्ययन १ / GS 1
⚫ पेपर ४ / GS Paper 4
⚫ UPSC इतिहास / UPSC History
⚫ MPSC इतिहास / MPSC History
⚫ गट ‘ब’ व गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा Combine / Gat ‘B’ Gat ‘K’ Sanyukt Purv Pariksha Combine
⚫ पोलीस उपनिरीक्षक परीक्षा,विक्रीकर सहायक भरती परीक्षा / PSISTIASO / PSI / Tax Assist.Exam
⚫ UPSC पर्यायी विषय / UPSC Optional Subject
⚫ के’सागर इतिहास संदर्भ / K’sagar History Books For MPSC / UPSC
⚫ पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम / Graduation,Post Graduation History Portion
⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Portion
⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / Competitive Exam History Subject
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #comptativeexam #competative_exam #mpscupsc
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास
All in One Samanyadnyan GK
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
Maharashtracha Itihas-महाराष्ट्राचा इतिहास (भारताच्या पार्श्वभूमीवर) राज्यसेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर- 1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (के’सागर व प्रा. व्ही. बी. पाटील)
Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज
Prof. V. B. Patil
MPSC Pre, MPSC Main, Gat B Pre Exam, Gat C Combine Pre Exam, All Competitive Exam
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_SnjEnMW47U?si=kL68dzluN3cELVX8" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>
Reviews
There are no reviews yet.