राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध – MPSC / UPSC Mains 2025 (Marathi Medium) साठी उपयुक्त पुस्तकांची यादी—📚📖📘
राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध – MPSC / UPSC Mains 2025 (Marathi Medium) साठी उपयुक्त पुस्तकांची यादी—📚📖📘📚📖📘
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 (MPSC Mains 2025) व UPSC Mains (Marathi Medium) साठी राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science and International Relations) हा एक महत्त्वपूर्ण व विद्यार्थीप्रिय वैकल्पिक विषय आहे. हा विषय लवकर यश मिळवून देणारा, विश्लेषणात्मक विचार वाढवणारा आणि प्रशासनातील करिअरसाठी उपयुक्त मानला जातो.
मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक पद्धतीनुसार, या विषयाचे दोन पेपर्स असतील –
🔹 पेपर क्र. 8 व 9
🔹 प्रत्येकी 250 गुण, वेळ 3 तास
या अभ्यासक्रमासाठी खालील महत्त्वाची पुस्तके (Book List) मराठी माध्यमासाठी विशेषतः उपयुक्त ठरतील-
📘 1. भारताचे परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध,आंतरराष्ट्रीय संघटना
लेखक – प्रा. व्ही.बी. पाटील, के. सागर, डॉ. हर्षवर्धन यादव, प्रियांका गाडे, विजय नाईक ✍️✍️✍️
➡️ India’s Foreign Policy & International Relations , International Institutes
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://ksagar.com/product/bhartache-parrashtra-dhoran-anterrashtriya-rajkaran/
📘 2. राजनीतिशास्त्र परिचय (An Introduction to Political Theory)
लेखक – ओ.पी. गाबा | अनुवाद – प्रा. तुकाराम जाधव, श्रीकांत गोखले ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा—
https://ksagar.com/product/an-introduction-to-political-theory/
📘 3. राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण
Political Theory and Indian politics
लेखक – स.मा. गर्गे ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा—
https://ksagar.com/product/rajkiya-siddhant-ani-bhartiya-rajkaran/
📘 4. भारतीय राजकीय विचारवंत
Indian Political Thinkers
लेखक – डॉ. वि.मा. बाचल, प्रा. गोळवळकर, प्रा. वराडकर, क्षीरसागर ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा—
https://ksagar.com/product/bharatiya-rajkiy-vicharwant/
📘 5. पाश्चात्य व भारतीय राजकीय विचार
Western and Indian Political Thoughts
लेखक – स.मा. गर्गे ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://ksagar.com/product/pachatya-bharthya-rajkiy-vichar/
📘 6. इंडियन पॉलिटिकल थॉट (भारतीय राजकीय विचार)
Indian Political Thought
लेखक – ओ.पी. गाबा | अनुवाद – वासंती फडके ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा—
https://ksagar.com/product/indian-political-thought-baratiya-rajkiya-vichar/
📘 7. पॉलिटी ऑफ इंडिया (महाराष्ट्र विशेष संदर्भासह)
Polity of India with Special Reference to Maharashtra
लेखक – के. सागर ✍️✍️✍️
🔗 खरेदीसाठी येथे क्लिक करा
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/
✅ ही पुस्तके कोणासाठी उपयुक्त आहेत?📚📖📘
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 (Marathi Medium)
UPSC Mains (Marathi Medium)
राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (Political Science and International Relations) वैकल्पिक विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
📚अभ्यासासाठी ही पुस्तके ही एक विश्वासार्ह व दर्जेदार स्रोत आहेत. आपणास परीक्षेमध्ये उज्वल यश मिळो हीच शुभेच्छा ! 💯💯💯🎯🎯🎯
Ksagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
Ksagar house of book ☎️ 02024483166 / 📱 9923906500
Ksagar book centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395